lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
मोदींच्या निवडणुकीमध्ये असा राजीनामा देणे योग्य नव्हते; भाजपची धैर्यशील मोहिते पाटलांवर नाराजी - Marathi News | Such a resignation was not appropriate in Modi's election; Displeasure with BJP's Bawankule on Dhairyashil Mohite Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींच्या निवडणुकीमध्ये असा राजीनामा देणे योग्य नव्हते; भाजपची धैर्यशील मोहिते पाटलांवर नाराजी

रणजीतसिंह मोहिते पाटील हे विधान परिषदेच्या राजीनाम्याबाबत मलातरी काही बोललेले नाहीत. रणजीत सिंह यांची भूमिका महायुती सोबत राहण्याची आहे. - चंद्रशेखर बावनकुळे ...

कमळावर लढा असा आग्रह धरला नाही; राज ठाकरेंचा दावा भाजपाने खोडून काढला - Marathi News | BJP leader Chandrashekhar Bawankule said that Raj Thackeray was not insisted to fight on the lotus symbol | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कमळावर लढा असा आग्रह धरला नाही; राज ठाकरेंचा दावा भाजपाने खोडून काढला

Raj Thackeray: काल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कमळ या चिन्हावर लढण्याचा आग्रह होता असं सांगितलं होतं, यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं. ...

नवरा बायकोमध्ये बाहेरच्यांनी बोलू नये; चंद्रशेखर बावनकुळेंना नवनीत राणांचा टोला - Marathi News | Outsiders should not speak between husband and wife; Navneet Rana target Chandrashekhar Bawankule | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवरा बायकोमध्ये बाहेरच्यांनी बोलू नये; चंद्रशेखर बावनकुळेंना नवनीत राणांचा टोला

स्थानिक भाजपच्या नेत्यांचा विरोध झुगारून नवनीत राणा यांना वरिष्ठ भाजप नेत्यांनी उमेदवारी दिली ...

"महाभ्रष्टाचारी आघाडीने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात अडीच वर्षे राज्याला लुटले"; भाजपाचा घणाघात - Marathi News | "Mahabhrashtachari Aghadi looted the state for two and a half years under the leadership of Uddhav Thackeray"; BJP's attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाभ्रष्टाचारी आघाडीने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात अडीच वर्षे राज्याला लुटले"; भाजपाचा घणाघात

मविआच्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंकडून केलेल्या टीकेला दिले प्रत्युत्तर  ...

चंद्रशेखर बावनकुळेंशी बंददाराआड चर्चा? बैठकीत काय घडले? CM एकनाथ शिंदे म्हणाले... - Marathi News | cm eknath shinde told about what discussion made in bjp chandrashekhar bawankule meeting in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रशेखर बावनकुळेंशी बंददाराआड चर्चा? बैठकीत काय घडले? CM एकनाथ शिंदे म्हणाले...

CM Eknath Shinde News: विदर्भातील वातावरण महायुतीमय आणि मोदीमय झाले आहे. मोदींच्या विजयाची जनतेनेचे आता गॅरंटी घेतली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला फडणवीस यांचा विरोध नाही - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Fadnavis has no opposition to Eknath Khadse's entry - Chandrasekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला फडणवीस यांचा विरोध नाही - चंद्रशेखर बावनकुळे

खडसेंना कुणाचाही विरोध नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले... ...

एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाला फडणवीस यांचा विरोध नाही - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Fadnavis has no opposition to Eknath Khadse joining BJP - Chandrasekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाला फडणवीस यांचा विरोध नाही - चंद्रशेखर बावनकुळे

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जे कोणी पक्षांमध्ये प्रवेश करू इच्छितात, त्यांचे आम्ही स्वागत करणार आहोत ...

बावनकुळेंच्या ऑनलाइन बैठकीला कार्यकर्त्यांची पाठ, आ. गणपत गायकवाड यांच्यावरुन नाराजी - Marathi News | Chandrasekhar Bawankule's online meeting of the activists, Aa. Displeasure with Ganpat Gaikwad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बावनकुळेंच्या ऑनलाइन बैठकीला कार्यकर्त्यांची पाठ, आ. गणपत गायकवाड यांच्यावरुन नाराजी

 भाजप आमदार गणपत गायकवाड यांना गोळीबार प्रकरणानंतर अटक झाल्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व अन्य वरिष्ठ नेत्यांनी गायकवाड अथवा त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन पाठिंबा न दिल्याने कल्याण पूर्वेतील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी नाराज आहेत ...