लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news , मराठी बातम्या

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
'दलबदलू प्रवृत्तीमुळेच शरद पवारांचा पक्ष फुटला'; बावनकुळेंवरील टीकेवरून भाजपा आक्रमक - Marathi News | BJP has criticized NCP President Sharad Pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'दलबदलू प्रवृत्तीमुळेच शरद पवारांचा पक्ष फुटला'; बावनकुळेंवरील टीकेवरून भाजपा आक्रमक

भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याववर टीका केली आहे. ...

ज्यांना भाजप उमेदवारीसाठी योग्य समजत नाही, त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचं कारण नाही-शरद पवार - Marathi News | A person who is not considered suitable for BJP candidature there is no reason for them to discuss Baramati - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्यांना भाजप उमेदवारीसाठी योग्य समजत नाही, त्यांनी बारामतीची चर्चा करण्याचं कारण नाही-शरद पवार

सध्या देशात बदल करण्याची भावना दिसत असून निवडणुकींचा कौल भाजपाच्या विरोधात असल्याचे चित्र आहे ...

उद्धव ठाकरेंनी नाक घासून माफी मागावी - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Uddhav Thackeray should rub his nose and apologize - BJP Chandrasekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्धव ठाकरेंनी नाक घासून माफी मागावी - चंद्रशेखर बावनकुळे

'ते' आदेश काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्याच काळातले ...

उरलेत ते आमदार टिकावेत, म्हणूनच जयंत पाटील बोलतात; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला - Marathi News | Those remaining MLAs should stay, that's why Jayant Patil says; Chandrasekhar Bawankule | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :उरलेत ते आमदार टिकावेत, म्हणूनच जयंत पाटील बोलतात; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला

वेळ आल्यावर सगळ्यांना कळेल, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. ...

"शरद पवार दहशवाद्यांचं समर्थन करतात"; युद्धाच्या भूमिकेवरुन बावनकुळेंची टीका - Marathi News | "Sharad Pawar supports terrorist", direct criticism of Chandrashekhar Bawankule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शरद पवार दहशवाद्यांचं समर्थन करतात"; युद्धाच्या भूमिकेवरुन बावनकुळेंची टीका

इस्रायल-हमास युद्धात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलला पाठिंबा दर्शविला आहे ...

उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्वाची वाट लावली, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप - Marathi News | BJP state president Chandrashekhar Bawankule accused Uddhav Thackeray from Hindutva | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्वाची वाट लावली, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप

कोणत्याच मतदार संघावर भाजपने दावा केलेला नाही ...

Video: २०२४ मध्ये पंतप्रधान कोण व्हावं?; तरुणाच्या उत्तराने बावनकुळेंचा चेहराच पडला - Marathi News | Video: Who should be Prime Minister in 2024?; Chandrashekhar Bawankule's face fell at the young man's answer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: २०२४ मध्ये पंतप्रधान कोण व्हावं?; तरुणाच्या उत्तराने बावनकुळेंचा चेहराच पडला

चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या राज्यभर दौरे करत असून भाजपाच्या विकासकामांची आणि सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. ...

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या ४५ जागा निवडून येतील, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दावा - Marathi News | 45 seats of Mahayutti will be elected in the Lok Sabha elections, claims BJP state president Bawankule | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या ४५ जागा निवडून येतील, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दावा

..त्यामुळे दहशतवाद्यांचे किती समर्थन करायचे, हे शरद पवारांना कळायला हवे ...