लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

अनिल अंबानी यांच्या आणखी एका कंपनीची विक्री; सरकारसोबत झाली कोट्यवधीची डील - Marathi News | Anil Ambani's reliance power ltd; THDC india ltd acquired this company | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानी यांच्या आणखी एका कंपनीची विक्री; सरकारसोबत झाली कोट्यवधीची डील

अनिल अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स पॉवरला सरकारी कंपनीने खरेदी केले आहे. ...

Flipkart च्या बिन्नी बन्सल यांनी लॉन्च केलं OppDoo, ई-कॉमर्स कंपन्यांची करणार मदत - Marathi News | Flipkart s Binny Bansal launches OppDoo new venture to help e commerce companies after sale stakes to Walmart | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Flipkart च्या बिन्नी बन्सल यांनी लॉन्च केलं OppDoo, ई-कॉमर्स कंपन्यांची करणार मदत

फ्लिपकार्टचे सह-संस्थापक बिन्नी बन्सल यांनी त्यांचा नवीन व्हेन्चर लॉन्च केलं आहे. ...

सोलापुरात ज्वारी प्रक्रियेचे ९८ उद्योग मंजूर; सरकारचे दीड कोटी अनुदान - Marathi News | 98 sorghum processing industries approved in Solapur; 1.5 crore subsidy from Government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापुरात ज्वारी प्रक्रियेचे ९८ उद्योग मंजूर; सरकारचे दीड कोटी अनुदान

राज्यात ज्वारी उत्पादनात आघाडीवर असलेल्या सोलापूर जिल्ह्यात मिलेट ची घोषणा झाल्यानंतर ज्वारी प्रक्रिया उद्योग सुरू करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्ह्यात तब्बल ४ कोटी ९४ लाख रुपयांच्या बँक कर्जावर ९८ प्रकल्प सुरू झाले आहेत. ...

पहिल्याच दिवशी सात खुशखबरी! देशाच्या अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरुच - Marathi News | record car sale gst collection and upi payment on surge share market on new high | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पहिल्याच दिवशी सात खुशखबरी! देशाच्या अर्थव्यवस्थेची घोडदौड सुरुच

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी अर्थव्यवस्थेसाठी आनंदाची बातमी आहे. ...

स्वस्त सोनेखरेदीची संधी नव्या वर्षातही मिळणार; गोल्ड बाॅण्डची नवी मालिका १२ फेब्रुवारीला येणार - Marathi News | Opportunity to buy cheap gold will also be available in the new year; The new series of Gold Bond will come on February 12 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वस्त सोनेखरेदीची संधी नव्या वर्षातही मिळणार; गोल्ड बाॅण्डची नवी मालिका १२ फेब्रुवारीला येणार

या योजनेद्वारे सरकार बाजारभावानुसार रोख्याच्या स्वरूपात सोन्याची विक्री करते. या योजनेतील गुंतवणुकीची हमी भारत सरकार देते.  ...

'या' भारतीयानं कंपनी बुडण्यापासून वाचवली, आज Microsoft आहे जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी - Marathi News | success story satya nadella Indian saved the company from sinking today Microsoft is the second largest company in the world | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' भारतीयानं कंपनी बुडण्यापासून वाचवली, आज Microsoft आहे जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी

नडेला यांच्या नेतृत्वाखाली मायक्रोसॉफ्टने टेक इनोव्हेटर म्हणून स्वत:ला पुन्हा प्रस्थापित केलंय. ...

वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारसाठी गुड न्यूज; GST कलेक्शनमध्ये 10% वाढ... - Marathi News | GST Collection: GST Collection in December 2023: Good news for Govt on first day of year; 10% increase in GST collection | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारसाठी गुड न्यूज; GST कलेक्शनमध्ये 10% वाढ...

GST Collection in December 2023: एकूण जीएसटी संकलनाचा आकडा सूमारे 15 लाख कोटींवर पोहोचला. ...

UK-US च्या धर्तीवर होणार धारावीचा कायापालट, अदानी यांनी विदेशी फर्मशी केली हातमिळवणी - Marathi News | Dharavi to be transformed like UK-US, Adani joins hands with foreign firm | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :UK-US च्या धर्तीवर होणार धारावीचा कायापालट, अदानी यांनी विदेशी फर्मशी केली हातमिळवणी

गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने गेल्या वर्षी धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी बोली जिंकली होती. ...