लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
बीएमडब्ल्यू

बीएमडब्ल्यू

Bmw, Latest Marathi News

TATA सह ‘या’ ६ बड्या कंपन्यांचा मोठा निर्णय! पेट्रोल-डिझेलवरील कार करणार बंद; पाहा, डिटेल्स - Marathi News | tata motors jlr with 6 motor companies to stop production of fossil fuel vehicles till 2040 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TATA सह ‘या’ ६ बड्या कंपन्यांचा मोठा निर्णय! पेट्रोल-डिझेलवरील कार करणार बंद; पाहा, डिटेल्स

जगातील ६ बड्या कार उत्पादक कंपन्यांनी येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्या तयार न करण्याचा निर्धार केला असून, यात TATA चा समावेश आहे. ...

मनी लाँड्रिंग प्रकरण: सुकेश चंद्रशेखरनं नोरा फतेहीला गिफ्ट केली होती आलिशान कार, Photo आला समोर - Marathi News | nora fatehi photo out sukesh chandrashekhar money laundering case gifted car | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनी लाँड्रिंग प्रकरण: सुकेश चंद्रशेखरनं नोरा फतेहीला गिफ्ट केली होती आलिशान कार, Photo आला समोर

तिहार कारागृहात असलेल्या सुकेश चंद्रशेखरशी (Sukesh Chandra Shekhar) संबंधित 200 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात (200 Crore Money Laundering Case) अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. ...

BMW Car: पुणे-मुंबई-पुणे दोनदा जाऊन येऊन करता येणार; BMW 3 लाँच होणार - Marathi News | Pune-Mumbai-Pune can be done twice; BMW 3 Electric Car has 700 km Range | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पुणे-मुंबई-पुणे दोनदा जाऊन येऊन करता येणार; BMW 3 लाँच होणार

Next Gen BMW 3 Series Electric Car Launch Range: बीएमडब्ल्यू लवकरच BMW 3 Series चे फेसलिफ्ट मॉडेल लाँच करेल असे म्हटले जात होते. मात्र, बीएमडब्ल्यू आता ईलेक्ट्रीक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. ...

Prithvi Shaw यानं खरेदी केली BMW 6 Series Gran Turismo कार; किंमत जाणून झाले सर्व गपगार! - Marathi News | Cricketer Prithvi Shaw Brings Home The BMW 6 Series Gran Turismo, know price of this car  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Prithvi Shaw यानं खरेदी केली BMW 6 Series Gran Turismo कार; किंमत जाणून झाले सर्व गपगार!

आयपीएल २०२१मधील यशस्वी पर्व संपवून मायदेशी परतलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ यानं नवी कोरी गाडी खरेदी केली ...

Udayanraje : उदयनराजेंनी कार घेतल्याचा BMW कंपनीलाच अत्यानंद - Marathi News | Udayanraje: BMW company is also happy that UdayanRaje bhosle has taken the car | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :Udayanraje : उदयनराजेंनी कार घेतल्याचा BMW कंपनीलाच अत्यानंद

उदयनराजेंच्या कलेक्शनमधील सर्व गाड्यांना ००७ हा नंबर असून त्यांच्या अनेक समर्थकांच्या गाड्यांचाही हाच क्रमांक आहे. उदयनराजेंनी नवीन खरेदी केलेल्या बीएमडब्लू कारला एमएच ११ डी डी ००७ हाच नंबर घेतला आहे. ...

Udayanraje Bhosale : उदयनराजेंच्या ताफ्यात नवी कार, तोच हटके नंबर अन् किंमत वजनदार - Marathi News | Udayanraje bhosale: New car in Udayanraje's convoy, same odd number and heavy price | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंच्या ताफ्यात नवी कार, तोच हटके नंबर अन् किंमत वजनदार

उदयनराजेंचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये, ते कधी तुम्हाला गाडी चालवताना दिसतील, कधी कार्यकर्त्यांसोबत गाडीत प्रवास करताना दिसतील ...

BMW C 400 GT: भारतातील सर्वात महागडी स्कूटर लाँच; जाणून घ्या किंमत आणि खासियत... - Marathi News | BMW C 400 GT launched in India, prices start at ₹9.95 lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतातील सर्वात महागडी स्कूटर लाँच; जाणून घ्या किंमत आणि खासियत...

BMW C 400 GT: पॉवरफुल इंजिन या प्रीमियम स्कूटरमध्ये 350cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन मिळू शकते ...

BMW C 400 GT : प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी भारतात लाँच होणार BMW ची पहिली स्कूटर - Marathi News | The wait is over! BMW's first scooter to launch in India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :प्रतीक्षा संपली! 'या' दिवशी भारतात लाँच होणार BMW ची पहिली स्कूटर

BMW C 400 GT India launch date out: C400GT मध्ये पॉवरफुल इंजिन या प्रीमियम स्कूटरमध्ये 350cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन मिळू शकते. ...