लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, फोटो

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
बंडखोरीचा रिमोट कंट्रोल भाजपाकडे; ऑपरेशन लोटस तर नाही?, या ३ गोष्टींमुळे वाढतोय संशय - Marathi News | In Maharashtra, there is talk that 'Operation Lotus' is being implemented by the BJP. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :बंडखोरीचा रिमोट कंट्रोल भाजपाकडे; ऑपरेशन लोटस तर नाही?, या ३ गोष्टींमुळे वाढतोय संशय

महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासंदर्भात शिंदे गटाकडून आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र दिलं जाण्याची शक्यता आहे. ...

Eknath Shinde: चार्टर्ड प्लेन अन् लग्झरी हॉटेल, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा दिवसाचा खर्च किती? - Marathi News | Eknath Shinde Revolt: Chartered Plane and Luxury Hotel, Shiv Sena rebel MLAs spend money a day? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :चार्टर्ड प्लेन अन् लग्झरी हॉटेल, सेनेच्या बंडखोर आमदारांचा दिवसाचा खर्च किती?

Eknath Shinde: ...म्हणून मतमोजणी लांबवली; एकनाथ शिंदे अन् भाजपाची रणनीती यशस्वी झाल्याची चर्चा! - Marathi News | It is being said that the counting of votes in the Legislative Council has been late so that Minister Eknash Shinde can leave Mumbai. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :...म्हणून मतमोजणी लांबवली; एकनाथ शिंदे अन् भाजपाची रणनीती यशस्वी झाल्याची चर्चा!

Eknath Shinde: शिवसेनेचे आमदार काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्यावरून नाराज असल्याचा दावा करण्यात येत आहे. ...

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या नाराजीची 'ही' सात कारणं ठरली महत्वाची, शिवसेनेच्या गोटातून मोठी माहिती आली समोर... - Marathi News | Eknath Shinde Seven reasons for his Dissatisfaction became important big information came out from Shiv Sena party | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंच्या नाराजीची 'ही' सात कारणं ठरली महत्वाची, जाणून घ्या...

Eknath Shinde: शिवसेनेचे महत्वाचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे काल संध्याकाळीपासून नॉट रिचेबल झाल्यामुळे शिवसेनेत मोठा भूकंप झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत १३ आमदार गुजरातच्या सूरतमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. कट्टर शिवसैनिक असलेल्या एकनाथ शि ...

Vidhan Parishad Election:...तर भाजपाचे प्रसाद लाड जिंकणार; देवेंद्र फडणवीसांची खेळी यशस्वी होणार? - Marathi News | Vidhan Parishad Election: Then BJP Prasad Lad will win; Will Devendra Fadnavis political game be successful? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर भाजपाचे प्रसाद लाड जिंकणार; देवेंद्र फडणवीसांची खेळी यशस्वी होणार?

देवेंद्र फडणवीसांचा अंदाज खरा ठरला; अखेर शिवसेना आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला - Marathi News | Vidhan Parishad Election: BJP Devendra Fadnavis prediction came true; NCP, Congress Leaders phone calls to Shiv Sena MLA for votes | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांचा अंदाज खरा ठरला; अखेर शिवसेना आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला

दानवेची गाडी सुसाट... डोळ्यावर गॉगल, गळ्यात गमछा अन् बुलेटची सवारी - Marathi News | Raosaehb Danve's car is smooth ... Goggles on his eyes, rug on his neck and bullet ride | Latest chhatrapati-sambhajinagar Photos at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दानवेची गाडी सुसाट... डोळ्यावर गॉगल, गळ्यात गमछा अन् बुलेटची सवारी

दानवेंच्या या वागणुकीमुळेच, आपल्यापणाच्या भावनेमुळेच त्यांच्या मतदारसंघावर त्यांची मोठी पकड आहे. आजही ते आपल्या धोतरवाल्या सहकाऱ्यांसोबत फिरताना दिसतात. ...

विरोधकांची एकी तरी...! शरद पवार राष्ट्रपती निवडणुकीसाठी का नको म्हणतायत? राजकारणच कारण... - Marathi News | Why is Sharad Pawar not ready for presidential election candidate? Because of politics and these reason, Opposition has more votes than BJP NDA | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांची एकी तरी...! शरद पवार राष्ट्रपती निवडणुकीसाठी का नको म्हणतायत? राजकारणच कारण...

Sharad Pawar presidential election: शरद पवार यांनी विरोधी पक्षाचा उमेदवार होण्यास नकार दिल्यानंतर विरोधकांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा स्थितीत शरद पवार यांच्या नावावर विरोधकांचे एकमत असेल तर ते स्वतःच माघार का घेत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...