लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
पक्षाकडे लक्ष द्या, तुमच्या कामाचे मूल्यांकन सुरू, भाजपच्या मंत्र्यांना समज - Marathi News | Pay attention to the party, your work is being evaluated, BJP ministers understand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षाकडे लक्ष द्या, तुमच्या कामाचे मूल्यांकन सुरू, भाजपच्या मंत्र्यांना समज

Maharashtra BJP: आगामी निवडणुकीसाठी देण्यात आले कामांचे टार्गेट, भाजप मंत्र्यांच्या बैठका या दोन नेत्यांनी मंगळवारी रात्रीपर्यंत प्रदेश कार्यालयात तीन गटांत घेतल्या.  ...

‘एनडीएमध्ये सर्व काही आलबेल नाही, जागावाटप सूत्रावर नाराजी’ - Marathi News | 'Not everything is fine in NDA, displeasure over seat sharing formula' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एनडीएमध्ये सर्व काही आलबेल नाही, जागावाटप सूत्रावर नाराजी’

रालोमोचे प्रमुख उपेंद्र कुशवाह नाराज, अमित शाह यांनी त्यांना चर्चेसाठी दिल्लीला बोलावले ...

सहा महिन्यांत घराची सनद: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत   - Marathi News | house charter in six months said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सहा महिन्यांत घराची सनद: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  

सांगेत 'माझे घर' योजनेच्या अर्जाचे वितरण ...

रवी नाईक गेले, आता नवीन मंत्री कोण? नीलेश काब्राल, मायकल लोबो, संकल्प आमोणकरांना संधी - Marathi News | ravi naik sad demise now who is the new minister now in goa bjp cabinet | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रवी नाईक गेले, आता नवीन मंत्री कोण? नीलेश काब्राल, मायकल लोबो, संकल्प आमोणकरांना संधी

रवींच्या निधनाने मंत्रिपदाची एक जागा रिकामी झाली आहे. ...

रवी नाईक अनंतात विलीन; फोंड्यात लोटला जनसागर, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | ravi naik sad demise and funeral in official state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रवी नाईक अनंतात विलीन; फोंड्यात लोटला जनसागर, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

खडपाबांध येथील शंकर पार्वती मंदिर परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

अस्सल गोंयकार पात्रांव! बहुजन समाजाचा, हवाहवासा वाटणारा नेता रवी नाईक - Marathi News | genuine goenkar patrao ravi naik the aspiring leader of the bahujan samaj sad demise | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अस्सल गोंयकार पात्रांव! बहुजन समाजाचा, हवाहवासा वाटणारा नेता रवी नाईक

गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण होऊ नये म्हणूनही आपण चळवळीत भाग घेतला होता, असे रवी अभिमानाने सांगायचे. ...

एकीकडे आमदार वादग्रस्त वक्तव्ये करतात, दुसरीकडे पक्ष धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारतात; भाजपसोबत सत्तेत बसणारे धर्मनिरपेक्ष कसे ? - Marathi News | On one hand, MLAs make controversial statements, on the other hand, parties talk about secularism; how can secularists come to power with BJP? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एकीकडे आमदार वादग्रस्त वक्तव्ये करतात, दुसरीकडे पक्ष धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा मारतात; भाजपसोबत सत्तेत बसणारे धर्मनिरपेक्ष कसे ?

जगताप प्रकरणावरून अजित पवार यांना सवाल : 'स्थानिक' निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव ...

मतदार यादीत एकाच व्यक्तीचे नाव तिनदा ? वास्तव्य एकीकडे,नाव दुसरीकडे; निवडणूक आयोगाचा घोळ पुन्हा आला समोर - Marathi News | Same person's name in voter list three times? Residence on one side, name on the other; Election Commission's confusion comes to light again | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मतदार यादीत एकाच व्यक्तीचे नाव तिनदा ? वास्तव्य एकीकडे,नाव दुसरीकडे; निवडणूक आयोगाचा घोळ पुन्हा आला समोर

घोळ संपेना : काँग्रेसह आता भाजपनेही केली तक्रार ...