लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना  - Marathi News | BJP's strike rate in Bihar was not like ours even in 1984; Congress still can't believe the results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 

. "सुरुवातीपासूनच संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह होते. अशा परिस्थितीत, असे अनपेक्षित निकाल येणे साहजिक आहे." ...

Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का? - Marathi News | Elections 2026: Now the invasion in the South! Will the dream of power in 'these' three states be fulfilled for BJP? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?

उत्तरेतील राज्यात भाजपची कामगिरी चांगली राहिली आहे. पण, खरं आव्हान पुढच्या वर्षी असणार आहे. भाजपचे दक्षिणेतील तीन राज्यात सत्ता मिळवण्याचं स्वप्न आहे.  ...

बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार? - Marathi News | Bihar Result 2025: Despite winning the most seats, BJP headache has increased; Will the ministerial formula have to be changed? with JDU | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?

नितीश यांच्या कॅबिनेटमधील २ मंत्र्‍यांचा पराभव झाला आहे. सहरसा जागेवर आलोक रंजन झा आणि चकाई येथून सुमित सिंह हे निवडणूक हारले आहेत. त्यामुळे हे दोघे कॅबिनेटमध्ये नसतील. ...

कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला - Marathi News | Some by 27 votes, some by 95 votes, while..., victory or defeat was decided by a modest margin in these constituencies in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला

Bihar Assembly Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एकीकडे एनडीएने जोरदार मुसंडी मारली असली तरी काही मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरस दिसून आली. तसेच अगदी थोड्या फरकाने जय-पराजयाचा फैसला झाला. ...

Elections: "आम्ही आता यांना हा खेळ खेळू देणार नाही"; अखिलेश यादवांचा कोणत्या गोष्टीला विरोध? - Marathi News | Elections: "We will not let them play this game now"; What is Akhilesh Yadav opposed to? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही आता यांना हा खेळ खेळू देणार नाही"; अखिलेश यादवांचा कोणत्या गोष्टीला विरोध?

बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विरोधकांच्या प्रतिक्रिया केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. अखिलेश यादव यांनीही आता सावध भूमिका घेतली आहे.  ...

"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य - Marathi News | EC should consider whether elections are being held by distributing money Sharad Pawar comment on Bihar results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य

बिहारच्या निवडणुकीत पैसे वाटल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याचे शरद पवार यांनी म्हटलं. ...

बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई - Marathi News | bihar bjp suspends former union minister rk singh for anti party activities and party has asked him to submit a reply within one week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई

Bihar Election 2025: माजी मंत्र्यांसह अन्य दोन नेत्यांवरही भाजपाने कठोर कारवाई केली असून, एका आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. ...

बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते? - Marathi News | Bihar Result Vote Share: RJD became the number one party in Bihar with the highest number of 1 crore 15 lakh votes; How many votes did BJP-JDU get? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?

काँग्रेसला या निवडणुकीत ४३ लाख  ७४ हजार ५७९ मते मिळाली आहेत. या निकालात जेडीयूला ८५ तर काँग्रेसला ६ जागा मिळाल्या आहेत.  ...