लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
झेडपी निवडणुकीसाठी भाजपमध्ये हालचाली, इच्छुकांनी लावला जोर; तिकिटाची उत्कंठा शिगेला - Marathi News | movement in bjp for zp elections aspirants put in effort candidature excitement at its peak | Latest goa News at Lokmat.com

गोवा :झेडपी निवडणुकीसाठी भाजपमध्ये हालचाली, इच्छुकांनी लावला जोर; तिकिटाची उत्कंठा शिगेला

आरक्षणामुळे अनेकांकडून पर्यायी मतदारसंघाची चाचपणी तर काहींची पत्नी, बहिणीसाठी फिल्डिंग ...

विशेष लेख: युती म्हणून लढायचे की जानी दुश्मन म्हणून...? - Marathi News | Article: Should we fight as an alliance or as known enemies...? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: युती म्हणून लढायचे की जानी दुश्मन म्हणून...?

शिवसेना, राष्ट्रवादीची दोन घरांची चार घरं झाली. मात्र, गावागावात एकाच घराची सहा सहा घरं झाली आहेत... ...

"त्यांनी का नाही अशा योजना आणल्या? विरोधकांनी पराभव स्वीकारावा " मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले - Marathi News | "Why didn't they come up with such schemes? The opposition should accept defeat," Chief Minister Fadnavis told the opposition. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"त्यांनी का नाही अशा योजना आणल्या? विरोधकांनी पराभव स्वीकारावा " मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले

Nagpur : जो जिता वही सिकंदर, विरोधकांनी पराभव स्वीकारावा, आत्मपरीक्षण करावे ...

बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार! - Marathi News | Who will be the Chief Minister of Bihar JDU is saying Nitish will remain BJP is saying MLAs will decide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!

नीतीश कुमार हेच पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होतील, असे जेडीयूने स्पष्ट केले आहे. तर भाजपने मात्र थेट नाव घेतलेले नाही. यामुळे मुख्यमंत्रीपदासंदर्भात थोडा सस्पेंन्स निर्माण झाला आहे. ...

“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला - Marathi News | bjp minister nitesh rane slams mns congress maha vikas aghadi and rahul gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला

BJP Nitesh Rane News: राहुल गांधी पार्ट टाइम राजकारणी आहेत. अधिकतर परदेशातच असतात. जनतेशी नाळ अजिबात नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...

सातारा नगरपालिकेत बंडखोरी टाळण्यासाठी भाजप उमेदवारांना झुलवणार!, ‘गनिमी कावा’ असल्याची चर्चा  - Marathi News | BJP will swing candidates to prevent rebellion in Satara Municipality | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा नगरपालिकेत बंडखोरी टाळण्यासाठी भाजप उमेदवारांना झुलवणार!, ‘गनिमी कावा’ असल्याची चर्चा 

Local Body Election: डावपेचांनी वाढविली रंगत... ...

"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना  - Marathi News | BJP's strike rate in Bihar was not like ours even in 1984; Congress still can't believe the results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 

. "सुरुवातीपासूनच संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह होते. अशा परिस्थितीत, असे अनपेक्षित निकाल येणे साहजिक आहे." ...

Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का? - Marathi News | Elections 2026: Now the invasion in the South! Will the dream of power in 'these' three states be fulfilled for BJP? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?

उत्तरेतील राज्यात भाजपची कामगिरी चांगली राहिली आहे. पण, खरं आव्हान पुढच्या वर्षी असणार आहे. भाजपचे दक्षिणेतील तीन राज्यात सत्ता मिळवण्याचं स्वप्न आहे.  ...