लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप - Marathi News | Mamata Banerjee responds BJP Amit Shah Kolkata press conference and politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप

Mamata Banerjee And Amit Shah : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ...

Sangli Municipal Election 2026: भाजपने अंडरएस्टिमेट केल्याने शिंदेसेना सर्व जागा लढणार - शंभूराज देसाई  - Marathi News | Because the BJP underestimated them, the Shinde faction will contest all seats in the Sangli Municipal Corporation says Shambhuraj Desai | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाजपने अंडरएस्टिमेट केल्याने शिंदेसेना सर्व जागा लढणार - शंभूराज देसाई 

आता आमची ताकद दाखवूनच देऊ ...

निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | After the rally of loyalists, 'Rudra Avatar' of RPI-A at Sambhajinagar BJP office! Activists attempt self-immolation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निष्ठवंतांनंतर संभाजीनगर भाजप कार्यालयात रिपाइंचा 'रुद्रावतार'! कार्यकर्त्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत झुलवत ठेवून एकाही प्रभागातून रिपाइंला उमेदवारी न दिल्याने संताप ...

उमेदवारी नाकारल्याने आमदार भोळेंना घेराव; इच्छुक उमेदवाराच्या कुटुंबाचा टाहो; हॉटेलमध्ये हायहोल्टेज ड्रामा - Marathi News | Jalgaon Municipal Corporation Election: MLA Bhole surrounded for refusing candidacy; Family of aspiring candidate attacked; High-voltage drama in hotel | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उमेदवारी नाकारल्याने आमदार भोळेंना घेराव; इच्छुक उमेदवाराच्या कुटुंबाचा टाहो

Jalgaon Municipal Corporation Election: मनपा निवडणुकीच्या तिकीट वाटपानंतर आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. जळगावमध्ये भाजपने उमेदवारी नाकारल्याने संतप्त झालेल्या इच्छुक उमेदवार संगीता पाटील आणि त्यांच्या कुटुंबाने आमदार सुरेश भोळे यांना शहरात घेराव ...

नाशकात भाजपा कार्यकर्त्यांचा राडा, पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप; महाजन म्हणाले, "चौकशी करू..." - Marathi News | BJP workers protest in Nashik, accused of distributing tickets by taking money; Girish Mahajan said, "We will investigate..." | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात भाजपा कार्यकर्त्यांचा राडा, पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप; महाजन म्हणाले, "चौकशी करू..."

काही निर्णय ऐनवेळी बदलू शकतात मात्र मनासारखे झाले नाही म्हणून अंगावर यायचे, हातघाई करायची हे योग्य नाही. ही बाब प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्‍यांच्या कानावर घालेन असं महाजन यांनी सांगितले. ...

"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय? - Marathi News | "The alliance has not been broken in any municipal corporation, in the next two days...", Uday Samanta's statement, what about Pune-Sambhajinagar? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?

Mahayuti Municipal election: राज्यात होत असलेल्या २९ महापालिकांच्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड गोंधळ बघायला मिळाला. महायुतीतील पक्षांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत चित्र स्पष्ट न झाल्यानेही कार्यकर्ते संभ्रमात आहेत. यावर आता सामंतांन ...

भाजपला उमेदवारी दिल्यास अपक्ष उभा राहिन : पाटील - Marathi News | If given BJP nomination, I will contest as an independent says Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजपला उमेदवारी दिल्यास अपक्ष उभा राहिन : पाटील

कार्यकर्त्यांनी सांगितले तर पूर्ण पॅनल क्रमांक २९ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवू असा इशाराही दिला.  ...

भाजपच्या बालेकिल्ल्यातच शिंदेसेनेचे आव्हान, भाजपच्या मुलुंड विधानसभा अध्यक्षानेही दिला राजीनामा - Marathi News | Shinde Sena's challenge in BJP's stronghold, BJP's Mulund Assembly Speaker also resigned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपच्या बालेकिल्ल्यातच शिंदेसेनेचे आव्हान, भाजपच्या मुलुंड विधानसभा अध्यक्षानेही दिला राजीनामा

   मुलुंडमधून शिंदेसेनेचे उपविभागप्रमुख विनोद गायकवाड, गायत्री संसारे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. तर, गुरुज्योत किर यांची आई, सुजाता पाठक, मेघा साळकर मंगळवारी उमेदवारी अर्ज भरत आव्हान देणार आहेत.  ...