लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
कपलचा 'कबीर सिंग' स्टाईल बाईक रोमान्सचा VIDEO व्हायरल; असलं धाडस करू नका! - Marathi News | Couples bike romance video on Bhopals VIP road viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कपलचा 'कबीर सिंग' स्टाईल बाईक रोमान्सचा VIDEO व्हायरल; असलं धाडस करू नका!

प्रेमात माणसाची काहीही करण्याची तयारी असते. पण प्रेमात नसतं धाडस करणं कितपत योग्य आहे हे जाणत्या तरुणाईनं ठरवायला नको का? ...

चारचाकीचा ब्रेक फेल झाल्यानं दिली दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गाडीसहीत थेट दरीत, पुण्याच्या कात्रज घाटातील घटना - Marathi News | Four-wheeler brakes fail, hit two-wheeler; Incident in Katraj Ghat, Pune, directly in the valley with a two-wheeler | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारचाकीचा ब्रेक फेल झाल्यानं दिली दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गाडीसहीत थेट दरीत, पुण्याच्या कात्रज घाटातील घटना

अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेत जखमी दुचाकीस्वारास बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. ...

विना ड्रायव्हिंग लायसन्स चालवता येणार 'ही' Electric Bike; ७ रूपयांत १०० किमी जाणार, पाहा किंमत - Marathi News | atum 1 0 electric bike in cheapest price with 100km driving range no need of driving license | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :विना ड्रायव्हिंग लायसन्स चालवता येणार 'ही' Electric Bike; ७ रूपयांत १०० किमी जाणार, पाहा किंमत

Electric Bike : सध्या Electric Vehicles कडे ग्राहकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या पेट्रोलच्या किंमती वाढत असल्यानं ग्राहक अन्य पर्यायांकडे वळताना दिसत आहेत. ...

पुणे - मुंबई हायवेला ट्रक चालकाला १७ हजारांना लुटले; दुचाकी आडवी घालत गाडीची काचही फोडली - Marathi News | Pune - Mumbai highway truck driver robbed 17 thousand; He also smashed the glass of the car while putting the bike horizontally | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे - मुंबई हायवेला ट्रक चालकाला १७ हजारांना लुटले; दुचाकी आडवी घालत गाडीची काचही फोडली

बीट मार्शलने जागेवरच लुटमार करणाऱ्या एकाला पकडले तर दुसरा फरार ...

'या' कंपनीच्या Electric Bikes ची जबरदस्त विक्री; उत्तम रेंज, कमी किंमतीमुळे विक्रीत ४३५ टक्क्यांची वाढ - Marathi News | joy electric scooter motorcycle sales aug 2021 records 435 growth know details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :'या' कंपनीच्या Electric Bikes ची जबरदस्त विक्री; उत्तम रेंज, कमी किंमतीमुळे विक्रीत ४३५ टक्क्यांची वाढ

Electric Bike Sale Increased : पाहा किती आहे या Electric Bike ची किंमत आणि काय आहे विशेष. ...

जीपीएस सिस्टीममुळे इलेक्ट्रिक बाईक चोरटे जाळ्यात; भाड्यानं घेऊन परस्पर करत होते विक्री, ३ तरुण गजाआड - Marathi News | GPS system traps electric bikes; They were renting and selling to each other | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीपीएस सिस्टीममुळे इलेक्ट्रिक बाईक चोरटे जाळ्यात; भाड्यानं घेऊन परस्पर करत होते विक्री, ३ तरुण गजाआड

जीपीएसद्वारे बाईकचा माग काढून चोरट्यांना ताब्यात घेऊन बाईक जप्त केल्या ...

Royal Enfield Classic 350: अॅडव्हान्स्ड फीचर्ससह लाँच झाली Classic 350; पाहा किंमत आणि फीचर्स - Marathi News | 2021 royal enfield classic 350 india launch live updates know price and new features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अॅडव्हान्स्ड फीचर्ससह लाँच झाली Classic 350; पाहा किंमत आणि फीचर्स

Royal Enfield नं बुधवारी लाँच केली बहुप्रतीक्षीत Royal Enfield Classic 350. जबरदस्त लूक आणि इंजिन क्षमतेसह कंपनीनं आणली नेक्स्ट जनरेशन बाईक. ...

आरंर! स्टंट करायला गेले अन् बाईकच थेट घरात घुसवली, हा 8 सेकंदाचा व्हिडिओ पाहुन दिवस भारी जाईल - Marathi News | bike in very high speed enters in house comedian Sunil Grover shares this funny video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :स्टंट करायला गेले अन् बाईकच थेट घरात घुसवली, हा 8 सेकंदाचा व्हिडिओ पाहुन दिवस भारी जाईल

व्हायरल होत असलेला व्हिडीओ फक्त आठ सेकंदांचा आहे. आठ सेकंदांचा असला तरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोवरने तो शेअर केलाय. ...