लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
फेस्टिव्ह सिझनपूर्वीच ग्राहकांना झटका, भारतातील बेस्ट सेलिंग बाइकच्या किंमती वाढल्या; पाहा, नवी प्राइस लिस्ट - Marathi News | India's best selling bike Hero splendor has increased the price of all the models know about the price and engine | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फेस्टिव्ह सिझनपूर्वीच ग्राहकांना झटका, भारतातील बेस्ट सेलिंग बाइकच्या किंमती वाढल्या; पाहा, नवी प्राइस लिस्ट

हिरो स्प्लेंडरची किंमत कमी असून ती अप्रतिम मायलेज देते. असा दावा करण्यात आला आहे, की ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये सुमारे 80.6 किमीचे मायलेज देते. ...

TVS Apache: टीव्हीएसच्या या बाईकची कमाल; लाँच होताच झाली Sold Out  - Marathi News | TVS Apache: 2021 TVS Apache RR310 BTO sold out for September | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टीव्हीएसच्या या बाईकची कमाल; लाँच होताच झाली Sold Out 

TVS Apache news: भारतात फेस्टिव्ह सीझन असल्याने सर्वच कंपन्या उत्पादनाचा वेग वाढवत आहेत. जर तुम्ही नवीन बाईक खरेदी करण्याचे ठरवत असाल तर हा फेस्टिव्ह सीझन तुमच्यासाठी चांगले पर्याय घेऊन येऊ शकतो.  ...

Yezdi च्या सवारीसाठी व्हा तयार!; लवकरच लाँच होणार 2 पॉवरफुल बाईक्स - Marathi News | Yezdi Roadking Inches Closer To Production Spotted Testing Beside A New ADV Bike | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Yezdi च्या सवारीसाठी व्हा तयार!; लवकरच लाँच होणार 2 पॉवरफुल बाईक्स

80 च्या दशकातली Yezdi ही बाईक तुम्हाला नक्कीच आठवत असेल. ही बाईक नव्या रूपात पुन्हा लाँच होण्याच्या तयारीत आहे. ...

खेड घाटातील इंदिरा पाझर तलावात २६ वर्षीय युवकाची आत्महत्या - Marathi News | 26-year-old commits suicide at Indira Pazhar Lake in Khed Ghat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड घाटातील इंदिरा पाझर तलावात २६ वर्षीय युवकाची आत्महत्या

खिश्यातील डायरीत नातेवाईकांचा मोबाईल नंबर मिळाल्यामुळं युवकाची ओळख पटली ...

'भारतीय वाद्यांच्या आवाजाचं हॉर्न वाहनांमध्ये बसवणार' या केंद्रीय मंत्र्यांच्या घोषणेवर श्रवणतज्ज्ञांचा आक्षेप - Marathi News | Audiologists object to Union Minister's announcement to install Indian horns in vehicles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'भारतीय वाद्यांच्या आवाजाचं हॉर्न वाहनांमध्ये बसवणार' या केंद्रीय मंत्र्यांच्या घोषणेवर श्रवणतज्ज्ञांचा आक्षेप

पुणे : भारतीय वाद्यांच्या आवाजाचे नवीन हॉर्न वाहनांमध्ये बसविण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या घोषणेवर प्रसिद्ध श्रवण तज्ञ ... ...

मोठा झटका!; पुन्हा महागल्या Hero Motocorp च्या बाईक-स्कूटर्स, इतक्या हजारांनी वाढली किंमत - Marathi News | Hero MotoCorp to hike prices bikes scooters again by up to INR 3000 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मोठा झटका!; पुन्हा महागल्या Hero Motocorp च्या बाईक-स्कूटर्स, इतक्या हजारांनी वाढली किंमत

Hero Motocorp Bike Price Hike : यापूर्वीही यावर्षांत कंपनीनं दोन वेळा वाढवली होती बाईक आणि स्कूटरची किंमत. ...

TVS Raider 125: लाँच झाली स्वस्त स्पोर्टी डिझाईन असलेली बाईक; पाहा किंमत आणि फीचर्स - Marathi News | tvs raider 125 cheaper sporty design bike launched india price at rs 77500 features specification detail | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TVS Raider 125: लाँच झाली स्वस्त स्पोर्टी डिझाईन असलेली बाईक; पाहा किंमत आणि फीचर्स

देशातील प्रमुख दुचाकी उत्पादक कंपनी TVS Motors ने गुरूवारी देशांतर्गत बाजारात एक नवी बाईक लाँच केली आहे. ...

व्हा तयार! कमी किंमतीत येतेय TVS ची 125CC ची जबरदस्त बाईक; 'या' दिवशी होणार लाँच - Marathi News | tvs 125cc cheapest sport bike raider retron or fiero teased ahead of launch price features details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :व्हा तयार! कमी किंमतीत येतेय TVS ची 125CC ची जबरदस्त बाईक; 'या' दिवशी होणार लाँच

कंपनीनं जारी केला टीझर. पाहा काय आहे खास आणि कधी होणार लाँच. ...