लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
पिंपरीत चोरटे सुसाट; ऐन दिवाळीत सव्वातीन लाखांवर मारला डल्ला - Marathi News | Theft increased in Pimpri on Diwali | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत चोरटे सुसाट; ऐन दिवाळीत सव्वातीन लाखांवर मारला डल्ला

दुचाकी, घरफोडी तसेच चोरीच्या घटनांमध्ये होतीये वाढ ...

पेट्रोलचे भाव गगनाला भिडले, पठ्ठ्याने लागलीच देसी जुगाड केला...बाईकलाच बनवली सायकल अन् - Marathi News | man turns bike into cycle desi jugaad video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पेट्रोलचे भाव गगनाला भिडले, पठ्ठ्याने लागलीच देसी जुगाड केला...बाईकलाच बनवली सायकल अन्

सध्या पेट्रोलचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत, या महागाईमुळे पेट्रोलपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही लोक इलेक्ट्रिक बाइककडे वळू लागले आहेत. अशा परिस्थितीत देसी जुगाडच्या मदतीने एका व्यक्तीने बाईकचे सायकलमध्ये रूपांतर केले आहे... ...

बाईकचा स्टंट ठरला जीवाशी खेळ, रस्त्यावरच धडकला टँकरला आणि झाला जीवघेणा ब्लास्ट - Marathi News | bike stunt accident with tanker turns into blast shocking video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बाईकचा स्टंट ठरला जीवाशी खेळ, रस्त्यावरच धडकला टँकरला आणि झाला जीवघेणा ब्लास्ट

एका बाईक स्टंटचा (Bike accident video) धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) झाला आहे. स्टंट करणाऱ्या बाईकस्वारचा भयंकर अपघात झाला आहे. ...

देशात सुरू झालं 'या' पॉवरफुल Electric Bike चं बुकिंग; देते 140Km ची Driving Range - Marathi News | Enigma starts bookings for Cafe Racer EV bike Know its features detailslaunch date diwali | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :देशात सुरू झालं 'या' पॉवरफुल Electric Bike चं बुकिंग; देते 140Km ची Driving Range

Electric Vehicle Demand Increased : देशात Electric वाहनांची मागणी सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  ...

भरधाव चारचाकीची दुचाकीला धडक, दोघे गंभीर - Marathi News | Bhardhaw crushed the two-wheelers with a four-wheeler, both seriously | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भरधाव चारचाकीची दुचाकीला धडक, दोघे गंभीर

वडसा-कोहमारा राज्यमार्गावर भरधाव चारचाकीने दुचाकीला धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वारासह त्याच्या मागे बसलेली व्यक्ती गंभीररित्या जखमी झाली आहे. ...

Burning Bike In Mumbai Kurla : मुंबईत 'बर्निंग बाईक'! पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 20 ते 25 दुचाकी जळून खाक - Marathi News | Mumbai Kurla Nehru Nagar some bikes got fire in parking at Nehrunagar in Kurla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत 'बर्निंग बाईक'! पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 20 ते 25 दुचाकी जळून खाक

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तब्बल 16 फायर इंजिन्स आणि 18 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले होते. नंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. ...

'लिफ्ट' देणे पडले महागात; युवकाचे हातपाय बांधून पळवली दुचाकी - Marathi News | thieves robbed a bike cash and phone from a man in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'लिफ्ट' देणे पडले महागात; युवकाचे हातपाय बांधून पळवली दुचाकी

लिफ्ट देणे खानापूर येथील युवकाला चांगलेच महागात पडले. त्याच्या दुचाकीसह मोबाईल व रोकड हिसकावून अनोळखी इसमांनी धूम ठोकली. एवढेच नव्हे तर त्याच्याच खांद्यावरील दुपट्ट्याने हातपाय बांधून त्याला गप्प बसविले. ...

Joy च्या Electric Bikes, Scooters चा बाजारात डंका; विक्रीत २०३६ टक्क्यांची वाढ - Marathi News | joy e bike records highest ever sales of 2500 units of electric scooter and bike in september | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Joy च्या Electric Bikes, Scooters चा बाजारात डंका; विक्रीत २०३६ टक्क्यांची वाढ

Electric Bike, Scooters : भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रीक वाहनांची मागणी सातत्यानं वाढत आहे. बाईक, स्कूटरची रनिंग कॉस्ट केवळ ४० पैसे. ...