लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस मराठी ६

Bigg Boss Marathi 6 Latest news | Bigg Boss Marathi 6 Episode Updates, मराठी बातम्या

Bigg boss marathi, Latest Marathi News

Bigg Boss Marathi 6, Latest News, Episodes Update, Promo Videos, Elimination Task, Captaincy Task, Gossip, Contestants, Photos, and Controversy.
Read More
"आम्ही ५० मीटरवरुन पळत आलेलो कारण..."; निक्की-आर्याच्या 'थप्पड' प्रकरणाचा साक्षीदार संग्रामचा खुलासा - Marathi News | Sangram chougule reveals Nikki tamboli and Aarya slap case in bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही ५० मीटरवरुन पळत आलेलो कारण..."; निक्की-आर्याच्या 'थप्पड' प्रकरणाचा साक्षीदार संग्रामचा खुलासा

बिग बॉस मराठीमधून बाहेर आलेला संग्राम चौगुलेने त्या दिवशी घरात काय घडलं याचा खुलासा केलाय (sangram choughule, bigg boss marathi 5) ...

"निक्कीला आम्ही ट्रॉफीपर्यंत जाऊ देणार नाही", मराठी अभिनेत्रीचा सूरजला पाठिंबा, म्हणते- "जर तो जिंकून बाहेर आला..." - Marathi News | bigg boss marathi 5 actress surekha kudachi support suraj chavhan shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"निक्कीला आम्ही ट्रॉफीपर्यंत जाऊ देणार नाही", मराठी अभिनेत्रीचा सूरजला पाठिंबा, म्हणते- "जर तो जिंकून बाहेर आला..."

सूरजनेच बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनची ट्रॉफी जिंकावी अशी चाहत्यांची इच्छा आहे. सेलिब्रिटीही सूरजला सपोर्ट करताना दिसत आहेत. मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची यांनीही सूरजला पाठिंबा दर्शविला आहे. ...

"आपल्या प्रसिद्धीचा कुठलाही बडेजाव न करता...", बिग बॉसकडून कौतुक ऐकताच अभिजीत सावंतचे डोळे पाणावले - Marathi News | bigg boss marathi 4 grand celebration of contestant abhijeet sawant gets emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपल्या प्रसिद्धीचा कुठलाही बडेजाव न करता...", बिग बॉसकडून कौतुक ऐकताच अभिजीत सावंतचे डोळे पाणावले

'बिग बॉस मराठी'चा आजचा भाग खूप विशेष असणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासातात पहिल्यांदाच असं ग्रँड सेलिब्रेशन होणार आहे. ...

आपला मुलगाच जिंकला पाहिजे! सूरजला राखी सावंतचा फूल सपोर्ट, खास मराठीतून शेअर केला व्हिडिओ, म्हणते... - Marathi News | bigg boss marathi season 5 rakhi sawant appeals to vote for suraj chavan video viral on social media  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आपला मुलगाच जिंकला पाहिजे! सूरजला राखी सावंतचा फूल सपोर्ट, खास मराठीतून शेअर केला व्हिडिओ, म्हणते...

सूरजला सपोर्ट करण्यासाठी राखी सावंत मैदानात, चाहत्यांना केलं मत देण्याचं आवाहन. ...

बाहेर आल्यावर जान्हवीसोबत काम करणार का? पॅडी कांबळे म्हणाला- "भविष्यात या गोष्टी होऊ नयेत म्हणून..." - Marathi News | Will paddy pandharinath kamble work with Jahnavi killekar after bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाहेर आल्यावर जान्हवीसोबत काम करणार का? पॅडी कांबळे म्हणाला- "भविष्यात या गोष्टी होऊ नयेत म्हणून..."

जान्हवी पॅडीला बिग बॉस मराठीच्या घरात ओव्हरअ‍ॅक्टिंग करतो असं म्हणाली होती. त्यानंतर लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत पॅडीने याविषयी भाष्य केलंय (bigg boss marathi 5, paddy kamble) ...

निक्की-जान्हवीचं चाललंय तरी काय? आधी भांडल्या आता पुन्हा एकत्र आल्या, अंकिताला म्हणतात... - Marathi News | bigg boss marathi 5 nikki and janhavi talk about ankita fans surprised watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निक्की-जान्हवीचं चाललंय तरी काय? आधी भांडल्या आता पुन्हा एकत्र आल्या, अंकिताला म्हणतात...

Bigg Boss Marathi Season 5 : एकीकडे कडाडून भांडणाऱ्या जान्हवी आणि निक्कीमध्ये पुन्हा मैत्री झाल्याचं पाहायला मिळत आहे. अंकितामुळे जान्हवी आणि निक्कीमध्ये एकमत झाल्याचं दिसत आहे. ...

...तर 'बिग बॉस मराठी' होस्ट करताना दिसले असते शिवाजी साटम, म्हणाले- "मला महेशने..." - Marathi News | Shivaji satam once denied to host bigg boss marathi when mahesh manjrekar offered him reveals reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...तर 'बिग बॉस मराठी' होस्ट करताना दिसले असते शिवाजी साटम, म्हणाले- "मला महेशने..."

बिग बॉस हा खेळ मी बघूच शकत नाही... असं का म्हणाले शिवाजी साटम? ...

"बोलायलाही नको वाटतं", 'बिग बॉस'च्या घराबाहेर येताच कुणाला 'कडू कारलं' म्हणाले पॅडी ?  - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Pandharinath Kamble on Dhananjay Powar Nikki tamboli Abhijeet sawant and Ankita | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बोलायलाही नको वाटतं", 'बिग बॉस'च्या घराबाहेर येताच कुणाला 'कडू कारलं' म्हणाले पॅडी ? 

गेल्या रविवारी पंढरीनाथ कांबळे हे 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडले. ...