जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर' भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट सोलापूर : परिवहन महामंडळाच्या एसटी बसला डंपरची धडक, डंपरने घेतला पेट; दोन प्रवाशांचा मृत्यू दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार; थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला... आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला... "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी... पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...; सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ "आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...? अहिल्यानगर - राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोस्टल मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
बीड, मराठी बातम्या FOLLOW Beed, Latest Marathi News
शिराळ शिवारातील शेतात जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षकाच्या विशेष पथकास मिळाली. या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी १५ जुगाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल,अलिशान गाड्यांसह ३० लाखांचा माल जप्त केला. ...
येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदाचा पेच आठवडाभरापासून सुटत नव्हता. अखेर मंगळवारी दुपारी भाजपा, राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षाच्या २२ नगर सेवकांनी एकत्र येऊन प्रत्येक पक्षाला नऊ-नऊ महिने उपाध्यक्ष पद वाटून घेतले. ...
मंगळवारी जिल्ह्यातील आष्टी व गेवराई तालुक्यात झालेल्या दोन अपघातात दोन जण ठार तर नऊ जण जखमी झाले. ...
जिल्ह्यातील चारा छावण्यांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वतीने तपासणी करण्यात आली होती. काही चारा छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांची तफावत आढळून आली होती. ...
आष्टी शहरालगतच्या शिराळ शिवारातील शेतात सुरु होता जुगार ...
१५ दिवसातील दुसरी घटना ...
बीड पोलिसांची कामगिरी : चोरी, दरोड्यातील रोख रकमेसह दागिने, दुचाकी, ट्रॅक्टर, ट्रकचाही समावेश ...
पैसा, जुन्या वादाचे कारण; भांडणात मार लागल्याने झाला मृत्यू ...