लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
Good News : लवकरच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतणार; सौरव गांगुलीनं दिले मोठे अपडेट्स - Marathi News | India to host England in February 2021, followed by IPL 14 in April: BCCI president Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Good News : लवकरच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतणार; सौरव गांगुलीनं दिले मोठे अपडेट्स

मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिकाही व्हायरसमुळे रद्द करावी लागली होती. त्यानंतर आता जवळपास सहा-सात महिने देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका झालेली नाही. ...

विजय शंकरनं केला साखरपुडा; टीम इंडियातील सदस्यांकडून अभिनंदन - Marathi News | Vijay Shankar Announces Engagement, Wishes Pour In | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजय शंकरनं केला साखरपुडा; टीम इंडियातील सदस्यांकडून अभिनंदन

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर यानं गुरुवारी साखरपुडा केला. ...

केवळ यंदाच्या वर्षी ड्रीम ११ प्रायोजक, बीसीसीआयचा निर्णय - Marathi News | Only this year Dream 11 sponsor, BCCI's decision | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केवळ यंदाच्या वर्षी ड्रीम ११ प्रायोजक, बीसीसीआयचा निर्णय

ड्रीम ११ कंपनीलाच वाढीव बोलीवर २०२२ पर्यंत करार वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता ड्रीम ११ सोबतचा करार २०२० पुरताच असेल, असे बीसीसीआयने बुधवारी उशिरा स्पष्ट केले. ...

IPL 2020 : ड्रीम 11च्या विरोधात व्यापारी संघटना आक्रमक, सौरव गांगुलीला लिहिलं पत्र - Marathi News | Traders' body CAIT writes to BCCI opposing Dream11 as IPL 2020 title sponsor | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : ड्रीम 11च्या विरोधात व्यापारी संघटना आक्रमक, सौरव गांगुलीला लिहिलं पत्र

Dream 11 कंपनीत Steadview, Kalaari Capital, Think Investments, Multiples Equity आणि Tencent आदी कंपनींचीही गुंतवणूक आहे. ...

आता Dream 11 IPL 2020;  बीसीसीआयनं केली अधिकृत घोषणा  - Marathi News | BCCI announce Dream11 as Title Sponsor for IPL 2020 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता Dream 11 IPL 2020;  बीसीसीआयनं केली अधिकृत घोषणा 

ोआयपीएल 2020च्या टायटल स्पॉन्सरशिपचे हक्क ड्रीम 11ने मिळवले आहेत ...

IPL 2020 : होय, Dream 11मध्ये चिनी कंपनीची गुंतवणूक, पण...; BCCIनं मांडली बाजू - Marathi News | IPL 2020: Yes, Chinese company invests in Dream 11, but ...; BCCI officials put board view | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : होय, Dream 11मध्ये चिनी कंपनीची गुंतवणूक, पण...; BCCIनं मांडली बाजू

IPL 2020 : भारत-चीन सीमेवरील वाढत्या तणावानंतर चिनी वस्तुंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरत होती. ...

महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, BCCI आयोजित करणार निरोपाचा सामना; कधी व केव्हा? - Marathi News | BCCI willing to host a farewell match for MS Dhoni, Official  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, BCCI आयोजित करणार निरोपाचा सामना; कधी व केव्हा?

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताना चाहत्यांना मोठा धक्का दिला. ...

IPL 2020: Dream 11मध्ये चिनी कंपनीची गुंतवणूक; BCCI कडून क्रिकेटप्रेमींची फसवणूक? - Marathi News | Is Dream11 a Chinese firm? Know about company, founder, investors, brand ambassadors like MS Dhoni | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: Dream 11मध्ये चिनी कंपनीची गुंतवणूक; BCCI कडून क्रिकेटप्रेमींची फसवणूक?