लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
IPL 2020 : आयपीएलमधील कोरोना सदस्यांचा आकडा 14 झाला, आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह - Marathi News | After COVID scare in CSK camp, BCCI medical team member tests positive for coronavirus: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : आयपीएलमधील कोरोना सदस्यांचा आकडा 14 झाला, आणखी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

IPL 2020 : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल ) 13व्या मोसमावरील संकट काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही. ...

coronavirus: बीसीसीआयची दुबई सरकारसोबत बातचीत , कोविडबाबत सरकारी नियम शिथिल करण्याची विनंती - Marathi News | coronavirus: BCCI talks with Dubai government, requests relaxation of government rules on Covid | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :coronavirus: बीसीसीआयची दुबई सरकारसोबत बातचीत , कोविडबाबत सरकारी नियम शिथिल करण्याची विनंती

कोविड-१९ च्या समस्येमुळे बीसीसीआयने आतापर्यंत लीगच्या कार्यक्रमाची घोषणा केलेली नाही. त्यांनी यासंदर्भात आठ फ्रेन्चायझींनाही काही सांगितलेले नाही. ...

IPL 2020 : चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठीच आयपीएल : सौरव गांगुली - Marathi News | IPL 2020: IPL just to put a smile on your face: Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठीच आयपीएल : सौरव गांगुली

कोरोनामुळे यंदा १९ सप्टेंबरपासून आयपीएलचे सत्र यूएईत आयोजित करण्याचा बीसीसीआयने निर्णय घेतला. यंदा सर्वाधिक टीव्ही प्रेक्षक लाभतील. आयपीएलचे आधीचे सर्व रेकॉर्ड मोडित निघतील. ...

coronavirus: जैव सुरक्षेनंतरही खेळाडू पॉझिटिव्ह कसे? - Marathi News | coronavirus: How do players positive even after biosecurity? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :coronavirus: जैव सुरक्षेनंतरही खेळाडू पॉझिटिव्ह कसे?

यूएईत बायो बबल्समध्ये वास्तव्यानंतरही खेळाडू पॉझिटिव्ह कसे आले हा मूळ मुद्दा आहे. भारतात झालेल्या चाचण्या आणि यूएईतील चाचण्या अनियमित होत्या का? ...

IPL 2020 : नक्की किती जणांना कोरोना झाला?; बीसीसीआयनं सांगितलेला आकडा जाणून बसेल धक्का  - Marathi News | IPL 2020 : BCCI confirms 13 positive tests, including two cricketers, in the first week of IPL in UAE  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 : नक्की किती जणांना कोरोना झाला?; बीसीसीआयनं सांगितलेला आकडा जाणून बसेल धक्का 

IPL 2020 : भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यंदाची इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्याचा निर्णय झाला. ...

विराट-अनुष्काच्या गोड बातमीवर बीसीसीआय, आयसीसीच्या हटके शुभेच्छा - Marathi News | BCCI, ICC's best wishes on Virat Kohli and Anushka Sharma's pregnancy news | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट-अनुष्काच्या गोड बातमीवर बीसीसीआय, आयसीसीच्या हटके शुभेच्छा

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी गुरुवाती त्यांच्याकडे गुड न्यूज असल्याचे जाहीर केले. ...

IPL 2020 Schedule Update : दोन लेगमध्ये होणार आयपीएलचे सामने; जाणून घ्या कसं असेल वेळापत्रक! - Marathi News | IPL 2020 Schedule Update : BCCI may divide IPL 2020 into two separate legs to overcome local protocols | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 Schedule Update : दोन लेगमध्ये होणार आयपीएलचे सामने; जाणून घ्या कसं असेल वेळापत्रक!

IPL 2020 ला मोठा झटका; तगडा स्वदेशी स्पॉन्सर गमावला - Marathi News | IPL 2020: Future Group left IPL Associate Sponsorship; league in trouble | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 ला मोठा झटका; तगडा स्वदेशी स्पॉन्सर गमावला

IPL 2020: चीनसोबतच्या वादामुळे चिनी कंपनी व्हिवो इंडियाने आयपीएलच्या मुख्य स्पॉन्सरशिपपासून माघार घेतली होती. यानंतर इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) टायटल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत देशातील मोठी नावं दाखल झाली होती. ...