लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
शाळेची फी भरायला नव्हते पैसे, तो मुलगा ‘खेलरत्न’ पुरस्काराचा मानकरी ठरला; प्रशिक्षक दिनेश लाड यांनी केलं कौतुक - Marathi News | Rohit Sharma picked for Rajiv Gandhi Khel Ratna award, coach Dinesh Lad congratulate him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाळेची फी भरायला नव्हते पैसे, तो मुलगा ‘खेलरत्न’ पुरस्काराचा मानकरी ठरला; प्रशिक्षक दिनेश लाड यांनी केलं कौतुक

रोहित शर्माची देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार ‘खेलरत्न’साठी शिफारस झाली आणि प्रशिक्षक दिनेश लाड यांचे अनेकांनी अभिनंदन केले. ...

पुरस्कार ते तिरस्कार; क्रिकेटवीरांना 'अपमानाचा नारळ' द्यायचं BCCI चं धोरण बरं नव्हं! - Marathi News | Is BCCI insults Indian cricketers? for not organising a farewell match for MS Dhoni and other's | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुरस्कार ते तिरस्कार; क्रिकेटवीरांना 'अपमानाचा नारळ' द्यायचं BCCI चं धोरण बरं नव्हं!

महेंद्रसिंग धोनीच्या निमित्तानं बीसीसीआयनं देशातील किती खेळाडूंना अशी वागणून दिली आणि किती जणांना सन्मान दिला, ते पाहूया.. ...

MS Dhoni Retirement : मोठा गौप्यस्फोट, "तेव्हा निवड समितीने धोनीला कर्णधारपदावरून हटवले होते"पण... - Marathi News | MS Dhoni Retirement: "that time y the selection committee had removed Dhoni from the captaincy", But... - N. Srinivasan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Retirement : मोठा गौप्यस्फोट, "तेव्हा निवड समितीने धोनीला कर्णधारपदावरून हटवले होते"पण...

२०११ मध्ये विश्वचषकाला गवसणी घातल्यानंतर त्याच वर्षी झालेल्या इंग्लंड दौऱ्यात भारताला कसोटी मालिकेत ०-४ असा पराभव पत्करावा लागला होता. तर त्यानंतर झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातली भारतीय संघाची कसोटी मालिकेत ०-४ असी हार झाली होती. ...

महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना आता बिग बॅश लीग, कॅरेबियन लीगमध्ये खेळणार? - Marathi News | MS Dhoni, Suresh Raina to Play in BBL, CPL? CSK Vice-Captain Once Urged BCCI few months ago | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना आता बिग बॅश लीग, कॅरेबियन लीगमध्ये खेळणार?

चेन्नई सुपर किंग्सचा उप कर्णधार सुरेश रैना यानं काही महिन्यांपूर्वी केली होती विनंती.. ...

निवृत्तीनंतर धोनी 'या' क्षेत्रात ठेवणार पाऊल?; काही दिवसांआधी दिले होते संकेत - Marathi News | it is said that after retirement, MS Dhoni will work in the field of agriculture | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवृत्तीनंतर धोनी 'या' क्षेत्रात ठेवणार पाऊल?; काही दिवसांआधी दिले होते संकेत

महेंद्रसिंग धोनीनं अचानक निवृत्ती जाहीर करून त्याच्या चाहत्यांना मोठा धक्काच दिला. ...

MS Dhoni Retirement : ...अन् धोनीने करुन दाखवलं; शरद पवारांनी सांगितली कर्णधारपदाची आठवण - Marathi News | Former BCCI President Sharad Pawar says, My good wishes will always be with M S Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Retirement : ...अन् धोनीने करुन दाखवलं; शरद पवारांनी सांगितली कर्णधारपदाची आठवण

शरद पवार म्हणाले की, माझं आणि क्रिकेटंच गेल्या अनेक वर्षांपासूनचं नातं आहे. ...

MS Dhoni Retirement : मला माहित्येय तुला रडावसं वाटतंय, पण...; पत्नी साक्षीची भावनिक पोस्ट - Marathi News | MS Dhoni Retirement : I am sure you must have held those tears to say goodbye to your passion, Sakshi Dhoni emotional post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni Retirement : मला माहित्येय तुला रडावसं वाटतंय, पण...; पत्नी साक्षीची भावनिक पोस्ट

MS Dhoni Retirement : ''तू काय म्हणालास हे लोकं विसरतील, तू काय केलंस हेही विसरतील, परंतु तू त्यांना जो क्षण अनुभवायला दिलास ते कधीच विसरणार नाही- माया अँजीलो''  ...

"धोनी देशाचा आणि झारखंडचा गौरव, त्याच्यासाठी अखेरचा सामना आयोजित करण्यात यावा" - Marathi News | jharkhand cm hemant soren demands to bcc for organize the farewell match for ms dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"धोनी देशाचा आणि झारखंडचा गौरव, त्याच्यासाठी अखेरचा सामना आयोजित करण्यात यावा"

विश्वचषक - 2019च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारताचा पराभव केला. परिणामी धोनीने भारतीय संघातले आपले स्थान गमावले. त्यानंतर बराच काळ तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच होता. ...