लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र

Banking sector, Latest Marathi News

कोल्हापूर विभागातील सुमारे २७ हजार बेरोजगारांना निम्मा पगार ! - Marathi News | Half salary to about 27,000 unemployed in Kolhapur division! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर विभागातील सुमारे २७ हजार बेरोजगारांना निम्मा पगार !

कोरोनाच्या संकटामुळे कोल्हापूर विभागातील बेरोजगार झालेल्या सुमारे २७,४२२ जणांना तीन महिन्यांच्या पगारापैकी निम्मी रक्कम मदत म्हणून मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांनी कामगार राज्य विमा महामंडळाचे (ईएसआयसी) सदस्य असणे आवश्यक आहे. ...

सहकारी बँकांबाबत केंद्राने केला नवा कायदा, खातेधारकांच्या ठेवींवर होणार असा परिणाम - Marathi News | Center's New law on co-operative banks, will have an this effect on the deposits of account holders | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सहकारी बँकांबाबत केंद्राने केला नवा कायदा, खातेधारकांच्या ठेवींवर होणार असा परिणाम

सध्या देशात १४८२ शहरी सहकारी बँका आणि ५८ मल्टी-स्टेट कोऑपरेटिव्ह बँका आहेत. एकूण मिळून १५४० सहकारी बँका या निर्णयामुळे थेट रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली आल्या आहेत. ...

कोरोना महामारीत निराधारांची भटकंती, उदरनिवार्हासाठी रस्त्यावर धडपड - Marathi News | Homeless wandering in the Corona epidemic, struggling on the streets for sustenance | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोरोना महामारीत निराधारांची भटकंती, उदरनिवार्हासाठी रस्त्यावर धडपड

कोरोना महामारीच्या काळात वृध्द लोकांनी रस्त्यावर उतरु नये, असे प्रशासन एका बाजूला सांगत असताना विविध योजनांचे लाभार्थी असलेले वृध्द, अपंग, विधवा आणि परितक्त्या महिलांना हयातीचे व उत्पन्नाचे दाखले देणे बंधनकारक आहे. हे दाखले दिले नसल्याने दोन महिन्यां ...

जिल्हा बँकेकडून खोटे ठराव; सहनिबंधकांकडून होणार कायदेशीर पडताळणी  - Marathi News | False resolution from District Bank; Legal verification will be done by the co-registrar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हा बँकेकडून खोटे ठराव; सहनिबंधकांकडून होणार कायदेशीर पडताळणी 

जिल्हा सहकारी बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदासाठी पात्र अधिकारी असतानाही संचालक मंडळ खोटे ठराव करुन रावसाहेब वर्पे यांना मुदतवाढ देत आहे, अशी तक्रार संभाजी ब्रिगेडने केली आहे. यासंदर्भात कायदेशीर पडताळणी सुरु आहे, असे नाशिक येथील विभागीय सहन ...

रूपीच्या १३८ थकबाकीदारांच्या मालमत्तेवर टाच, शोध घेऊन कारवाई - Marathi News | Search and take action on the assets of 138 arrears of Rupee Co bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रूपीच्या १३८ थकबाकीदारांच्या मालमत्तेवर टाच, शोध घेऊन कारवाई

आर्थिक अनियमिततेमुळे रूपी बँकेवर रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने फेब्रुवारी २०१३ रोजी आर्थिक निर्बंध घातले आहेत. लाखो ठेवीदारांचे तब्बल बाराशे कोटी रुपये बँकेत अडकले आहेत. ...

केडीसीसीची झेप : ६००० कोटी ठेवींचा टप्पा पार; ऐतिहासिक यश - Marathi News | KDCC leaps: 6,000 crore deposits crossed; Historical success | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :केडीसीसीची झेप : ६००० कोटी ठेवींचा टप्पा पार; ऐतिहासिक यश

देशाचा विकासदर उणे २३ टक्क्यांनी मागे गेला असताना जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मात्र शुक्रवारी एक नवी झेप घेतली. बँकेने तब्बल सहा हजार कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला. बँकेच्या ८२ वर्षांच्या वाटचा ...

खूशखबर! युपीआय पेमेंटवरील बेकायदा शुल्कवसुली परत मिळणार; CBDT चे बँकांना आदेश - Marathi News | refund the charges collected after January 1, 2020 on UPI; CBDT Asks banks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खूशखबर! युपीआय पेमेंटवरील बेकायदा शुल्कवसुली परत मिळणार; CBDT चे बँकांना आदेश

सीबीडीटीला मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यानुसार बँकांनी यूपीआय (UPI) च्या माध्यमातून करण्यात आलेल्या व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क वसूल केले आहे. ...

जिल्हा बँकेतही होणार सरकारी व्यवहार - Marathi News | Government transactions will also be done in the district bank | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जिल्हा बँकेतही होणार सरकारी व्यवहार

शासकीय आर्थिक व्यवहार रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत करण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. रत्नागिरीसह अन्य १४ जिल्हा बँकांनाही ही परवानगी मिळाली आहे. ...