लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र

Banking sector, Latest Marathi News

महत्वाचे! गृहकर्जाच्या EMIवर बँका मोठी सूट देण्याच्या तयारीत; करत आहेत प्लॅनिंग - Marathi News | Important! Banks ready to offer big discounts on home loan EMI; doing planning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महत्वाचे! गृहकर्जाच्या EMIवर बँका मोठी सूट देण्याच्या तयारीत; करत आहेत प्लॅनिंग

डिफॉल्टर वाढले तर एनपीए म्हणजेच नॉन परफॉर्मिंग असेट वाढणार आहे. याचा फटका बँकेला बसणार आहे. तसेच कर्ज वसुलीसाठी किंवा मालमत्ता जप्त करण्यासाठी ही वेळ चुकीची आहे. ...

भारतासमोर मोठं संकट? ऑक्टोबरमध्ये बहुतांश बँका कोसळणार; तज्ज्ञांकडून धोक्याचा इशारा - Marathi News | Indian banks are in for a 20 trillion hole | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतासमोर मोठं संकट? ऑक्टोबरमध्ये बहुतांश बँका कोसळणार; तज्ज्ञांकडून धोक्याचा इशारा

ऑक्टोबरमध्ये बँका कोसळण्याच्या मार्गावर? ...

सहकारी बँकांविरोधात सुरू आहे अफवांचे षड्यंत्र - Marathi News | A conspiracy of rumors is going on against the co-operative banks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहकारी बँकांविरोधात सुरू आहे अफवांचे षड्यंत्र

विद्याधर अनास्कर यांचा आरोप; सखोल तपासाची आवश्यकता ...

सहकारी बँकांना ठरवून दिलेली कर्ज मर्यादा घातक; पीएसएलला विरोध - Marathi News | Loan limits imposed on co-operative banks are dangerous; Opposition to PSL | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सहकारी बँकांना ठरवून दिलेली कर्ज मर्यादा घातक; पीएसएलला विरोध

‘लोकमत’ वेबिनारमध्ये धुरिणांनी मांडले मत ...

सहकारी बँकिंगबाबत ‘लोकमत’तर्फे वेबिनार - Marathi News | Webinar on Co-operative Banking by Lokmat | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सहकारी बँकिंगबाबत ‘लोकमत’तर्फे वेबिनार

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू प्रमुख पाहुणे ...

एक कोटी रोख देणारे सावकार सोलापुरात; दोनपासून दहा टक्क्यांपर्यंत लावले जाते व्याज - Marathi News | One crore cash lenders in Solapur; Interest is charged from two to ten per cent | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एक कोटी रोख देणारे सावकार सोलापुरात; दोनपासून दहा टक्क्यांपर्यंत लावले जाते व्याज

सोलापुरातील शेकडो कुटुंबं या सावकारी पाशामध्ये अडकलेली; सावकाराचा तगादा थांबवण्यासाठी दुसºया सावकाराकडून कर्ज घेतो ...

रिझर्व्ह बँकेने चेकद्वारे होणाऱ्या व्यवहारांसाठीच्या नियमात केला  मोठा बदल, असा आहे नवा नियम - Marathi News | major change made by the Reserve Bank of India to the rules for check transactions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँकेने चेकद्वारे होणाऱ्या व्यवहारांसाठीच्या नियमात केला  मोठा बदल, असा आहे नवा नियम

भारतीय रिझर्व्ह बँकेने उच्च मूल्य असलेल्या चेक क्लीअरबाबतच्या नियमांमध्ये फेरबदल केला आहे. ...

कर्जबुडव्यांविरुद्ध बॅँका राबविणार दिवाळखोरीची प्रक्रिया - Marathi News | Banks will go bankrupt against defaulters | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जबुडव्यांविरुद्ध बॅँका राबविणार दिवाळखोरीची प्रक्रिया

सूत्रांची माहिती : रिझर्व्ह बँकेकडे मागितली परवानगी; एनपीएवर होणार परिणाम ...