लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र, फोटो

Banking sector, Latest Marathi News

खात्यात पैसे नसले तरी टेन्शन नाही! 'या' ६ मोठ्या बँकांनी किमान शिल्लक शुल्क केले रद्द! - Marathi News | SBI, PNB, Canara Bank & Others Waive Minimum Balance Penalties | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खात्यात पैसे नसले तरी टेन्शन नाही! 'या' ६ मोठ्या बँकांनी किमान शिल्लक शुल्क केले रद्द!

Average Minimum Balance Charges : या निर्णयामुळे आता ग्राहकांना आपल्या बचत खात्यातील पैशांची चिंता करावी लागणार नाही. आता तुमच्या खात्यात कमी पैसे असले किंवा ते रिकामे असले तरी बँक तुम्हाला कोणताही दंड आकारणार नाही. ...

बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा - Marathi News | kulangara paulo hormis who expanded small bank one branch to 1700 branch now valued 54000 crore | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा

Who is Kulangara Paulo Hormis : लोक कायम उज्ज्वल भविष्य असणाऱ्या क्षेत्रात पैसे लावतात. मात्र, एकाने दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या बँकेत पैसे लावलं म्हटलं तर तुमचा विश्वास बसेल का? त्या पैशांचं पुढे काय झालं? ...

५०० रुपयांची नोट खरंच बंद होणार का? 'ही' आहेत ३ मोठी कारणे, RBI चं म्हणणं काय? - Marathi News | is 500 rupee note really going to be discontinued these are the reasons | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :५०० रुपयांची नोट खरंच बंद होणार का? 'ही' आहेत ३ मोठी कारणे, RBI चं म्हणणं काय?

500 rupee note : आरबीआय खरोखरच ५०० रुपयांची नोट बंद करणार आहे का? जर ती बंद करणार असेल तर त्यामागील कारण काय असू शकते ते जाणून घेऊया? ...

चेक बाउन्स झाला तर आता काही खरं नाही! सरकारचे नवे नियम, दुप्पट दंड ते तुरुंगापर्यंतची शिक्षा! - Marathi News | from double penalty to account freezing cheque bounce new rules | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :चेक बाउन्स झाला तर आता काही खरं नाही! सरकारचे नवे नियम, दुप्पट दंड ते तुरुंगापर्यंतची शिक्षा!

check bounce : यापुढे चेक देताना तुमच्या खात्यात पुरेशी रक्कम असल्याची खात्री करा आणि चेकची प्रत्येक माहिती काळजीपूर्वक भरा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागणार नाही. ...

'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश - Marathi News | these banks offers lowest interest rate on home loan check details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश

lowest interest rate on home loan : तुम्ही जर नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. यात आम्ही सर्वात स्वस्त गृकर्ज देणाऱ्या बँकाची माहिती घेऊन आलो आहोत. ...

बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का? - Marathi News | how safe is your money in banks if the bank collapses you get it back | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बँकांमध्ये तुमचे पैसे किती सुरक्षित? जर बँक बुडाली तर तुम्हाला पैसे परत मिळतात का?

how safe is your money in banks : जर एखादी बँक बुडाली आणि तुमचे त्या बँकेतील खात्यात पैसे असतील तर विमा म्हणून तुम्हाला काही रक्कम मिळते. पण, त्यापेक्षा जास्त ठेव तुमची बँकेत असेल तर तुमचे नुकसान निश्चितच होईल. ...

क्रेडिट कार्ड UPI शी करा लिंक; रिवॉर्ड पॉईंट्ससह मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या... - Marathi News | Credit Card UPI Link: Link your credit card to UPI, you will get many benefits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट कार्ड UPI शी करा लिंक; रिवॉर्ड पॉईंट्ससह मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या...

Credit Card UPI Link: UPI द्वारे पेमेंट केल्यावर तुम्हाला रिवॉर्ड पॉईंट्स किंवा कॅसबॅकही मिळू शकतो. ...

क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही - Marathi News | what are the benefits of linking upi to your credit card advantages | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही

Credit Card UPI Link : यूपीआयने आर्थिक व्यवहारांची पद्धतच बदलली आहे. आता भाजीची जुडी घ्यायलाही यूपीआयने पेमेंट केले जाते. तुम्ही जर तुमचे क्रेडिट कार्ड यूपीआयशी लिंक केले तर तुमचा जास्त फायदा आहे. ...