बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. Read More
बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री वांद्रे (पूर्व) येथे त्यांचे पुत्र आणि माजी आ. झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. ...
माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची शूटर्संनी गोळ्या घालून भररस्त्यात हत्या केली. या हत्या प्रकरणात माजी आमदार झिशान सिद्दिकी यांनी मोहित कंबोज यांच्यावर आरोप केले. त्या आरोपांबद्दल मोहित कंबोज यांनी पहिल्यांदाच सविस्तर भूमिका मांडली. ...
अनमोल बिश्नोई हा बराच काळ तपास यंत्रणांना गुंगारा देत होता. बनावट कागदपत्रांच्या मदतीने तो देशातून पळून गेला होता आणि अमेरिकेत लपून बसला होता. त्याला परत भारतात आणणे हे तपास यंत्रणांसाठी एक मोठे यश मानले जात आहे. ...
Baba Siddiqui murder case: माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करावे, अशी मागणी करणारी याचिका बाबा सिद्दीकी यांच्या पत्नी शहझीन यांनी दाखल केली आहे. ...