लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षर पटेल

Axar Patel Latest News

Axar patel, Latest Marathi News

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 
Read More
Akshar Patel Love Story : अक्षर आणि मेहाची साधी लव्हस्टोरी, जिंकलेहरले तरी त्यांनी एकमेकांचा हात सोडला नाही... - Marathi News | Axar Patel & Meha Patel love story Akshar Patel Love Story | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Akshar Patel Love Story : अक्षर आणि मेहाची साधी लव्हस्टोरी, जिंकलेहरले तरी त्यांनी एकमेकांचा हात सोडला नाही...

Axar Patel & Meha Patel love story : Akshar Patel Love Story : सामना जिंकल्यानंतरचा आनंद अक्षरने कुटुंबासोबत शेअर केला तेव्हाचा तो खास क्षण होतोय व्हायरल... ...

IND VS ENG Match Highlights: संजूचं लक अन् बुमराहची साथ! असे ५ क्षण ज्यामुळे टीम इंडियाला मिळालं फायनलचं तिकीट - Marathi News | IND vs ENG 2nd Semi Final Match Turning Point Harry Brook Dropping Sanju Samson To Axar Patel Catch Jasprit Bumrah Hardik Pandya Death Overs Spell And Jacob Bethel Run Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND VS ENG Match Highlights: संजूचं लक अन् बुमराहची साथ! असे ५ क्षण ज्यामुळे टीम इंडियाला मिळालं फायनलचं तिकीट

IND vs ENG Semi Final Match Highlights: इथं जाणून घेऊयात हाय स्कोअरिंग मॅचमधील असे ५ क्षण ज्यामुळे सेमीफायनलचा निकाल भारताच्या बाजूनं फिरला.  ...

IND vs ENG : अक्षर पटेलची अफलातून फिल्डिंग! डोळ्यांचं पारणं फेडणारा Relay Catch बघाच (VIDEO) - Marathi News | IND vs ENG Axar Patel What A Stunning Relay Catch Shivam Dube Will Jacks ICC T20 World Cup 2026 Semi Final At Mumbai Wankhede Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : अक्षर पटेलची अफलातून फिल्डिंग! डोळ्यांचं पारणं फेडणारा Relay Catch बघाच (VIDEO)

अफलातून अप्रतिम.... ...

IND vs ENG : 'बापू'ची कमाल! त्याच्या अप्रतिम झेलसह बुमराहनं साधला ५०० विकेट्सचा डाव (VIDEO) - Marathi News | Jasprit Bumrah 500 International Wickets Big Wicket Of Harry Brook After Axar Patel Took A Spectacular Catch Watch Video ICC T20 World Cup 2026 IND vs ENG 2nd Semi Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : 'बापू'ची कमाल! त्याच्या अप्रतिम झेलसह बुमराहनं साधला ५०० विकेट्सचा डाव (VIDEO)

फिल सॉल्ट पाठोपाठ हॅरी ब्रूक स्वस्तात माघारी ...

IND vs ENG : सेमीफायनलपूर्वी अभिषेक-ईशानसह अक्षर पटेल सिद्धिविनायकाच्या चरणी; पाहा VIDEO - Marathi News | Indian Cricket Team Star Abhishek Sharm Ishan Kishan And Axar Patel Offered Prayers At Shree Siddhivinayak Ganapati Temple Befor Will Face England In Semi Final Match ICC T20 World Cup 2026 Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : सेमीफायनलपूर्वी अभिषेक-ईशानसह अक्षर पटेल सिद्धिविनायकाच्या चरणी; पाहा VIDEO

भारतीय संघातील खेळाडू बाप्पाच्या चरणी; व्हिडिओ व्हायरल ...

IND vs ZIM : वेलकम टू चेपॉक संजू! स्वबळावर सेमी गाठण्यासाठी टीम इंडियानं रिंकूच्या जागी 'बापू'ला दिली संधी - Marathi News | IND vs ZIM ICC T20 World Cup 2026 Zimbabwe have won the toss and have opted to field Axar Patel Comes In For Washington Sundar And Samson Comes For Rinku Singh India Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेलकम टू चेपॉक संजू! स्वबळावर सेमी गाठण्यासाठी टीम इंडियानं रिंकूच्या जागी 'बापू'ला दिली संधी

या सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...

IND vs ZIM : आधीच 'नेट रनरेट'चं कोडं! त्यात टीम इंडियासमोर नवा प्रश्न! रिंकूच्या जागी कोण? ही दोन नावे चर्चेत - Marathi News | ICC T20 World Cup 2026 If Rinku Singh Wont Available For Zimbabwe Match Then Who Will Replace Him In Playing 11 Axar Patel Sanju Samson | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ZIM : आधीच 'नेट रनरेट'चं कोडं! त्यात टीम इंडियासमोर नवा प्रश्न! रिंकूच्या जागी कोण?

यंदाच्या हंगामातील जेतेपदाचा दावेदार 'करो वा मरो'च्या परिस्थितीत अडकला ...

कॉम्प्युटर पेक्षा तुमचं डोकं वापरा! द. आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर हरभजन सिंगनं घेतली टीम इंडियाची फिरकी - Marathi News | Computers Show Them And They Have No Head Or Tai Former Cricketer Harbhajan Singh Slammed Team India's Decision To Bench Axar Patel For Washington Sundar IND vs SA T20 World Cup 2026 Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॉम्प्युटर पेक्षा तुमचं डोकं वापरा! आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भज्जीनं घेतली टीम इंडियाची फिरकी

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर हरभजन सिंग असं का म्हणाला? जाणून घ्या सविस्तर ...