लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षर पटेल

Axar Patel Latest News

Axar patel, Latest Marathi News

गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. 
Read More
टीम इंडियासाठी प्रयोग ठरला मास्टरस्ट्रोक! १७ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड चक्काचूर, असं पहिल्यांदाच घडलं - Marathi News | India Have Set New World Record With Used 12 Bowlers In ICC T20 World Cup 2026 Tournament So Far Most They Have In A Single T20 World Cup Edition | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियासाठी प्रयोग ठरला मास्टरस्ट्रोक! १७ वर्षांचा वर्ल्ड रेकॉर्ड चक्काचूर, असं पहिल्यांदाच घडलं

टी -२० वर्ल्ड कपच्या इतिहासात आतापर्यंत कधीच घडलं नाही ते यंदाच्या हंमात सूर्या भाऊच्या  नेतृत्वाखालील संघाने करून दाखवलं आहे. ...

IND vs PAK : ईशान किशनसह ५ धुरंधरांचा जलवा; पाकिस्तानवर पुन्हा एकदा आली तोंडावर पडण्याची वेळ! - Marathi News | IND vs PAK ICC Mens T20 World Cup 2026 India Five Heroes Victory Against Pakistan Ishan Kishan Jasprit Bumrah Hardik Pandya Axar Patel And Suryakumar Yadav | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : ईशान किशनसह ५ धुरंधरांचा जलवा; पाकिस्तानवर पुन्हा एकदा आली तोंडावर पडण्याची वेळ!

ईशान किशचा बॅटिंगमध्ये धमाका! गोलंदाजीत या तिघांनी दाखवलं मॅजिक अन्.... ...

T20 World Cup 2026 : सूर्या दादाच्या जीवावर टीम इंडियाची ‘दादागिरी’; USA ला रोखत विजयी सलामी - Marathi News | ICC T20 World Cup 2026 Suryakumar Yadav, Mohammed Siraj Shine As India Beat USA By 29 Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 World Cup 2026 : सूर्या दादाच्या जीवावर टीम इंडियाची ‘दादागिरी’; USA ला रोखत विजयी सलामी

भारतीय संघाची फलंदाजी गडबडली, पण त्यानंतर विजयाची हमी देणारी गोलंदाजी ...

IND vs NZ : टीम इंडियाकडून अर्शदीपचा 'पंजा'! विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंड 'ऑल आउट' - Marathi News | IND vs NZ 5th T20I Ishan Kishan Ton Arshdeep Singh Fifer Seal 4-1 Series Win For India vs New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : टीम इंडियाकडून अर्शदीपचा 'पंजा'! विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंड 'ऑल आउट'

टीम इंडियाने पाहुण्या संघाला 'ऑल आउट' करत आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रबळ दावेदार असल्याचा शड्डू ठोकला आहे.    ...

IND vs NZ 5th T20I : सूर्या म्हणाला; काळजी करू नका... संजूला खेळवणारच! इशान किशनसह अक्षर पटेलचंही कमबॅक - Marathi News | IND vs NZ 5th T20I India have won the toss and have opted to bat Suryakumar Yadav said don't worry, we will play Sanju Samson Axar Patel Ishan Kishan also makes a comeback | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : सूर्या म्हणाला; काळजी करू नका... संजूला खेळवणारच! इशान किशनसह अक्षर पटेलचंही कमबॅक

भारतीय कर्णधारानं अगदी खास अंदाजात घरच्या मैदानात संजू प्लेइंग इलेव्हनमध्ये असल्याचे सांगितले.  ...

IND vs NZ: तुफानी विजय मिळवूनही टीम इंडियात होणार 'हे' मोठे बदल? स्टार खेळाडू बसणार बाहेर - Marathi News | IND vs NZ Will there be 'this' big change in Team India despite a stormy victory? Star players will sit out | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ: तुफानी विजय मिळवूनही टीम इंडियात होणार 'हे' मोठे बदल, स्टार खेळाडू बाहेर

Team India Changes, IND vs NZ 4th T20: भारताने मालिकेत आधीच ३-०ने आघाडी घेतली आहे ...

बाप रे...! टीम इंडियातील 'बापू'वर मैदान सोडण्याची वेळ; अभिषेकची 'बेबी ओव्हर' अन् टेन्शन देणारी गोष्ट - Marathi News | IND vs NZ Another Injury Scare For Team India Axar Patel Walks Off The Field With A Finger Injury Abhishek Sharma Baby Over Hope Nothing Serious T20 World Cup 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाप रे...! टीम इंडियातील 'बापू'वर मैदान सोडण्याची वेळ; अभिषेकची 'बेबी ओव्हर' अन् टेन्शन देणारी गोष्ट

...अन् अक्षर पटेलवर आली मैदान सोडण्याची वेळ, नेमकं काय घडलं?  ...

IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन' - Marathi News | ipl 2026 axar patel may remove from delhi capitals captaincy kl rahul may take charge as captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026: 'दिल्ली कॅपिटल्स'ने अक्षर पटेलला कॅप्टन्सीवरून हटवलं, आता 'हा' कर्णधार!

Axar Patel Delhi Capitals IPL 2026: दिल्ली कॅपिटल्सला गेल्या हंगामात अक्षर पटेलच्या नेतृत्वात टॉप-४ मध्ये संधी मिळाली नव्हती. ...