२०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
Ashes series, Latest Marathi News इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या 1882-83 सालापासून अॅशेस मालिकेला सुरुवात झाली आणि 2018 पर्यंत उभय संघांमध्ये 70 अॅशेस मालिका झाल्या आणि त्यात ऑस्ट्रेलियानं 33 मालिका जिंकल्या, तर इंग्लंडनं 32 वेळा अॅशेस उंचावली. पाच मालिका या अनिर्णीत सुटल्या. Read More
ताहलियाकडे शतक झळकावण्याची संधी होती, पण कर्णधार लेनिंगने शेवटच्या आठ धावा करत सामना संपवून टाकला. ...
ICC Test ranking - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीनं ( Virat Kohli) कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. ...
ऑस्ट्रेलियानं पाचवी कसोटी १४६ धावांनी जिंकून 'अॅशेस' मालिकेवर ४-० असा कब्जा केला. ...
खेळाडू सेलिब्रेशनच्या तयारीत असतानाच कमिन्सला लक्षात आलं की उस्मान ख्वाजा थोडासा लांबच उभा आहे. त्यावेळी त्याने एक मन जिंकणारी कृती केली. ...
Australia wins the Ashes 2021-22 with 4-0 : ऑस्ट्रेलियानं पाचवी कसोटी १४६ धावांनी जिंकून 'अॅशेस' मालिकेवर ४-० असा कब्जा केला ...
दुसऱ्या दिवसाच्या खेळात एकूण १७ गडी बाद झाल्याने सामन्यात रंगत निर्माण झाली आहे. ...
Stuart Broad, AUS vs ENG : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीतील विराट कोहली vs DRS हे प्रकरण ताजे असताना अॅशेस मालिकेतील ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातल्या पाचव्या कसोटीत स्टुअर्ट ब्रॉड असेच काहीसे वागला. ...
शॉट खेळताना लाबुशनेची झालेली अवस्था पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू ...