लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक, फोटो

Arrest, Latest Marathi News

लॉकडाऊनमुळं बेरोजगार झालेल्या युवकांनी चोरीचा 'असा' बनवला प्लॅन; गाडी पाहून पोलीसही चक्रावले - Marathi News | Unemployed due to lockdown, the youth made a plan of theft; Seeing inside of the car, the police suprised | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :लॉकडाऊनमुळं बेरोजगार झालेल्या युवकांनी चोरीचा 'असा' बनवला प्लॅन; गाडी पाहून पोलीसही चक्रावले

Robbery : लॉकडाऊनमध्ये बेरोजगार आणि कर्जाच्या ओझ्यामुळे आरोपींनी देहरादून ते रुड़कीपर्यंत लाखो लॅपटॉप चोरले होते. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आणि 48 तासात लाखोंच्या लॅपटॉपची चोरी झाल्याचे उघडकीस आले. ...

लॉकडाऊनमध्ये सूत जुळले; ऑगस्टमध्ये घेतले सात फेरे अन् ऑक्टोबरमध्ये पत्नीचा गळा घोटला  - Marathi News | Started Love Affair in lockdown; married in August and wife's murder in October | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :लॉकडाऊनमध्ये सूत जुळले; ऑगस्टमध्ये घेतले सात फेरे अन् ऑक्टोबरमध्ये पत्नीचा गळा घोटला 

Murder : मध्य प्रदेशातील इंदूर शहरात धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली आहे. एक अनोखी प्रेमकहाणी घडली असून त्या प्रेमकहाणीचा शेवट हत्येत झाला आहे. ...

पोलीस अधिकाऱ्याच्या गलिच्छ कारनाम्यामुळे हादरलेले दिल्ली पोलीस दल - Marathi News | Delhi Police shaken by police officer's dirty exploits | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पोलीस अधिकाऱ्याच्या गलिच्छ कारनाम्यामुळे हादरलेले दिल्ली पोलीस दल

Molestation by Police Officer : एकाच दिवसात द्वारकामध्ये विनयभंग, कारमधील मुलींचा पाठलाग करणे आणि अश्लील भाष्य करणे यासाठी चार एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत. ...

धक्कादायक! १४ वर्षाच्या मुलीला दारू पाजून नराधमांनी केला गँगरेप - Marathi News | Shocking! 14-year-old girl gang-raped by drunkards | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! १४ वर्षाच्या मुलीला दारू पाजून नराधमांनी केला गँगरेप

मध्य प्रदेशातील बैतूल येथे एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...

नवव्या पतीनं केली हत्या, अनैतिक संबंधांतून गळ्यावरून फिरवला सुरा - Marathi News | The ninth husband became the last, knife turned from his wife's neck in an immoral relationship | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :नवव्या पतीनं केली हत्या, अनैतिक संबंधांतून गळ्यावरून फिरवला सुरा

नऊ लग्न करणाऱ्या  ३० वर्षीय महिलेची तिच्या नवव्या पतीने हत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पतीने पत्नीला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.  ...

Shocking! भारतीय नर्सची फ्लोरिडात चाकूने सपासप वार करून निघृण हत्या  - Marathi News | Indian nurse stabbed to death in Florida | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Shocking! भारतीय नर्सची फ्लोरिडात चाकूने सपासप वार करून निघृण हत्या 

अमेरिकेत एका रुग्णालयाबाहेर भारतीय नर्सची चाकूने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चाकू भोसकून नर्सला कारखाली चिरडून मारेकरी पसार झाला. ...

मुलानेचं रचला स्वतःच्या अपहरणाचा कट; बापाकडे मागितली ५० लाखांची खंडणी - Marathi News | The boy plotted his own abduction; Ransom of Rs 50 lakh demanded from father | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :मुलानेचं रचला स्वतःच्या अपहरणाचा कट; बापाकडे मागितली ५० लाखांची खंडणी

हरियाणामध्ये एका विद्यार्थ्याने स्वत: च्या अपहरणाचा कट रचला असून वडिलांकडून 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची घटना समोर आली आहे. ...

धक्कादायक! नवजात बाळाला दूध पाजले नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या - Marathi News | Shocking! Husband kills wife for not feeding newborn baby | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! नवजात बाळाला दूध पाजले नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या

ठाण्यात असलेल्या भिवंडी परिसरात २५ वर्षीय व्यक्तीला आपल्या पत्नीची हत्या केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. ...