लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, मराठी बातम्या

Apmc, Latest Marathi News

मुग, उडिद विकला; पण मिळाला नाही हमी दर ! - Marathi News | Mugh, Urad sold; But not get guaranteed rates! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुग, उडिद विकला; पण मिळाला नाही हमी दर !

अकोला : खरीप हंगामातील मूग, उडीद व सोयाबीनचे हमी दर शासनामार्फत जाहीर करण्यात आले असून, मात्र खरेदीचे निकष अद्याप शासनामार्फत निश्चित करण्यात आले नाही. ...

परभणी बाजार समितीत खरेदी ठप्प - Marathi News | Purchase jam in Parbhani market committee | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी बाजार समितीत खरेदी ठप्प

व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही मागे घ्यावी, या मागणीसाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी असोसिएशनने प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने बुधवारी बाजार समितीतील खरेदी ठप्प झाली होती. ...

परभणीत चार व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित होणार - Marathi News | Four merchants licenses will be suspended in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत चार व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित होणार

हमीभावापेक्षा कमी दराने शेतकºयांकडून शेतमालाची खरेदी करुन क्षमतेपेक्षा जास्त माल खरेदी केल्याप्रकरणी परभणीतील नवा मोंढा भागातील चार व्यापाºयांचे परवाने निलंबित करण्याच्या सूचना जिल्हा उपनिबंधकांनी शुक्रवारी बाजार समितीला दिल्या आहेत. ...

परभणी : ना शेतमाल विकला, ना अनुदान मिळाले - Marathi News | Parbhani: No, it has been sold or subsidized | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ना शेतमाल विकला, ना अनुदान मिळाले

जिल्ह्यातील १६ हजार ३९६ तूर उत्पादकांनी नाफेडच्या ७ हमीभाव केंद्राकडे शेतमाल विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली होती; परंतु, केवळ ४ हजार ६९८ शेतकऱ्यांचाच शेतमाल दिलेल्या मुदतीत खरेदी करण्यात आला. त्यामुळे ज्या शेतकºयांचा माल नोंदणी करुनही खरेदी करण्यात आ ...

परभणीत बैठक :केंद्र सुरू होईपर्यंत मोंढ्यातील खरेदी बंद - Marathi News | Parbhani meeting: Purchase closure of the hill till the center starts | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत बैठक :केंद्र सुरू होईपर्यंत मोंढ्यातील खरेदी बंद

जोपर्यंत शासनाकडून जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणार नाहीत, तोपर्यंत परभणी बाजार समितीत धान्य खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय २९ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता बाजार समितीच्या सभागृहात कृउबा प्रशासन व व्यापारी शिष्टमंडळाच्या वतीने आयोज ...

परभणी : केंद्राकडे अडकली ‘सेझ’ची रक्कम - Marathi News | Parbhani: The amount of 'SEZ' stuck at the center | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : केंद्राकडे अडकली ‘सेझ’ची रक्कम

केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत नाफेडकडून जिल्ह्यात शेतमालाची हमीभावाने खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या या मालापोटी बाजार समित्यांना देय असलेली सेझची १.५ टक्के रक्कम अद्यापपर्यंत वितरित झाली नाही. जवळपास १ कोटी रुपयांची ही रक्कम केंद्राकडे अडकल्याने ब ...

एपीएमसीमध्ये डॉक्टर भरतीचा घाट; कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष - Marathi News | Doctor recruitment in APMC; Dissatisfaction with the employees | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीमध्ये डॉक्टर भरतीचा घाट; कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष

प्रशासनाकडे आरोग्यविषयी धोरणच नाही; संघटनांचा विरोध ...

सोलापूर बाजार समितीमधील व्यापाºयांचे परवाना रद्दच्या कारवाईला आव्हान - Marathi News | Challenge of the cancellation of licenses of the dealers in the Solapur Bazar Samiti | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर बाजार समितीमधील व्यापाºयांचे परवाना रद्दच्या कारवाईला आव्हान

सोलापूर : शेतकºयांचे पैसे न देणाºया, बाजार समितीचा कर थकविणाºया तसेच गाळा पोटभाडेकरुंना दिल्याप्रकरणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने रद्द केलेल्या  परवानाधारकांपैकी २० व्यापाºयांनी जिल्हा उपनिबंधकांकडे अपील केले आहे. यावर आतापर्यंत चार सुनावण्या ...