अनिल परब Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. Read More
आज राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब आणि शरद पवार यांच्यात जवळपास चार तास बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन महामंडळाचे अधिकारी देखील उपस्थित होते. ...
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अजूनही सुरुच असून दिवसेंदिवस प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण आणि इतर मागण्यांना घेऊन एसटीचे कर्मचारी राज्यभर आंदोलन करत आहेत. ...
परिवहनमंत्री अनिल परब यांनी शनिवारी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. मात्र, या बैठकीतही तोडगा निघाला नाही. ...
ST Workers Strike : परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कामगारांना संप मागे घेण्याचे आवाहन केले असून, एसटी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितल्या प्रमाणे मी राज्याच्या महाधिवक्त्यांशीही बोलणार आहे, असे सांगितले. ...
शासनास वेठीस धरुन हा संप सुटणार नाही. ज्यांना अल्टिमेटम दिला होता. जे कामावर रुजू झाले नाहीत त्यांच्यावर कारवाई सुरु झाली आहे अशी माहितीही अनिल परब यांनी दिली आहे. ...
एसटी कामगारांच्या बहुतांश मागण्या महामंडळाने मान्य केल्या आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार समिती नेमून एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीबाबत विचार सुरू आहे. ...