लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिल परब

Anil Parab Latest news

Anil parab, Latest Marathi News

अनिल परब  Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. 
Read More
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना ईडीचे समन्स - Marathi News | ED summons Chief Secretary of maharashtra Sitaram Kunte | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना ईडीचे समन्स

ED summons Chief Secretary Sitaram Kunte : ईडीने आता सीताराम कुंटे यांना समन्स बजावले आहे. कुंटे यांना २५ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. ...

अलिबाबा आणि ४० चोर, परब यांची हकालपट्टी होईपर्यंत पाठपुरावा करणार : सोमय्या - Marathi News | Parab will be pursued till he is expelled | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अलिबाबा आणि ४० चोर, परब यांची हकालपट्टी होईपर्यंत पाठपुरावा करणार : सोमय्या

रत्नागिरी : पालकमंत्री अनिल परब यांनी रिसॉर्ट उभारताना त्यात फौजदारी गुन्हा केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. चार महिन्यांपूर्वीच ठाकरे ... ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात व्हायरल मेसेजमुळ गोंधळ, पडळकर-खोतांच्या भूमिकेवर संशय - Marathi News | Confusion due to viral message in ST workers' strike, suspicion on Gopichand Padalkar and Sadabhau Khota's role | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात व्हायरल मेसेजमुळ गोंधळ, पडळकर-खोतांच्या भूमिकेवर संशय

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानात संप सुरू आहे. ...

'आंदोलन रबरासारखं असतं, जास्त ताणल्यास तुटतं'; सदाभाऊ खोत यांचे सूचक विधान - Marathi News | Maharashtra ST workers strike, strikes are like rubber, it breaks when it tretched too much, says Sadabhau Khot | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आंदोलन रबरासारखं असतं, जास्त ताणल्यास तुटतं'; सदाभाऊ खोत यांचे सूचक विधान

परिवहन मंत्री अनिल परब यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बोलावलेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. ...

एसटी संपाचा तिढा सुटणार; कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढीचा राज्य शासनाचा प्रस्ताव - Marathi News | The ST strike will be over; State government's proposal for interim pay hike for employees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी संपाचा तिढा सुटणार; कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढीचा राज्य शासनाचा प्रस्ताव

एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी न्यायालयाच्या सूचनेनुसार मंगळवारी सह्याद्री अतिथिगृहात परिवहन मंत्री अनिल परब, एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ, आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्यात बैठक झाली. ...

ST Strike: एसटी संपावर पगारवाढीचा तोडगा! अनिल परबांनी दिली अंतरिम पगारवाढीची ऑफर, उद्या पुन्हा बैठक  - Marathi News | msrtc Strike Anil parab offer msrtc employees to increase salary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी संपावर पगारवाढीचा तोडगा! अनिल परबांनी दिली अंतरिम पगारवाढीची ऑफर, उद्या पुन्हा बैठक 

ST Strike: एसटी चालक-वाहक आणि कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी तोडगा काढण्यासाठी अंतरिम पगारवाढीची ऑफर दिली आहे. ...

ST संपावर ठाकरे सरकार मोठा निर्णय घेणार? शरद पवारांनी अनिल परबांना केल्या ५ महत्त्वाच्या सूचना - Marathi News | sharad pawar gave most important instructions to anil parab over st strike employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ST संपावर ठाकरे सरकार मोठा निर्णय घेणार? शरद पवारांनी अनिल परबांना केल्या ५ महत्त्वाच्या सूचना

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि एसटी महामंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. ...

ST Strike: “आझाद मैदानावर काय अतिरेकी बसलेत का?”; गोपीचंद पडळकरांनी अनिल परबांना सुनावले - Marathi News | bjp gopichand padalkar slams anil parab over st strike agitation at azad maidan mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आझाद मैदानावर काय अतिरेकी बसलेत का?”; गोपीचंद पडळकरांनी अनिल परबांना सुनावले

अनिल परब सरकारच्या वतीने अधिकृतपणे यावे. कर्मचारी त्यांच्याशी बोलायला तयार आहे, असेही गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. ...