लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिल परब

Anil Parab Latest news , मराठी बातम्या

Anil parab, Latest Marathi News

अनिल परब  Anil Parab शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मानले जातात. ठाकरे सरकारमध्ये परिवहन मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत. २०१२ पासून ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. 
Read More
एसटीकडील जमिनींच्या व्यावसायिक वापरासाठी चाचपणी - परिवहनमंत्री अनिल परब  - Marathi News | Testing for commercial use of ST lands - Transport Minister Anil Parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीकडील जमिनींच्या व्यावसायिक वापरासाठी चाचपणी - परिवहनमंत्री अनिल परब 

एसटी महामंडळाच्या प्रत्येक आगार, विभागांना उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रोत्साहनपर बक्षिसे देतानाच निकृष्ट कामगिरी करणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कठोर प्रशासकीय कार्यवाही करावी, ...

रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार! ठाकरे सरकारचा संघटनांना सकारात्मक प्रतिसाद - Marathi News | Rickshaw, taxi travel will be expensive! Thackeray government's positive response to organizations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार! ठाकरे सरकारचा संघटनांना सकारात्मक प्रतिसाद

रिक्षाचे सध्याचे मीटर भाडे १८ रुपये आणि टॅक्सीचे २२ रुपये आहे. जून २०१५ मध्ये टॅक्सीच्या भाडेदरात १ रुपयाने वाढ करण्यात आली होती. ...

"केंद्र सरकार म्हणजे शेतकऱ्यांचे उभे पीक उध्वस्त करणाऱ्या रानडुकरासारखे!" - Marathi News | "The central government is like a buffalo destroying the standing crop of farmers!" - anil parab | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"केंद्र सरकार म्हणजे शेतकऱ्यांचे उभे पीक उध्वस्त करणाऱ्या रानडुकरासारखे!"

anil parab: आपण रानडुकराची भूमिका बजावणाऱ्या सरकारचा भाग आहात तेव्हा आधी आपले पाहा, असा टोला लगावत अनिल परब यांनी नितीन गडकरी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

'आम्ही सुपारी घेणारे आहोत म्हणता, मग तुम्ही हप्ता घेणारे आहात का?'; मनसेचा शिवसेनेला सवाल - Marathi News | MNS leader Bala Nandgaonkar has criticized Shiv Sena leader Anil Parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आम्ही सुपारी घेणारे आहोत म्हणता, मग तुम्ही हप्ता घेणारे आहात का?'; मनसेचा शिवसेनेला सवाल

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

"आम्ही शिवसेनेसारखं लग्न एकबरोबर अन् लफडं दुसऱ्यासोबत केलं नाही"; मनसेचं प्रत्युत्तर - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही शिवसेनेसारखं लग्न एकबरोबर अन् लफडं दुसऱ्यासोबत केलं नाही"; मनसेचं प्रत्युत्तर

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ...

“मनसे सुपारी घेतल्याशिवाय काम करुच शकत नाही”; शिवसेना मंत्र्याची बोचरी टीका - Marathi News | "MNS can't work without taking betel nut"; criticism of Shiv Sena minister Anil Parab | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मनसे सुपारी घेतल्याशिवाय काम करुच शकत नाही”; शिवसेना मंत्र्याची बोचरी टीका

Shiv Sena Anil Parab on BJP-MNS Alliance News: आता नागड्यासोबत उघडा झोपला तर काय परिस्थिती होते ही कदाचित पुढे दिसेल. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना जिंकेल असा विश्वास आहे असं अनिल परब म्हणाले. ...

शरद पवारांवरील टीकेचा शिवसेनेकडून समाचार; पडळकरांचा 'खास' शब्दात उल्लेख - Marathi News | Shiv Sena leader anil parab slams bjp mla gopichand padalkar for criticizing ncp chief sharad pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवारांवरील टीकेचा शिवसेनेकडून समाचार; पडळकरांचा 'खास' शब्दात उल्लेख

गोपीनाथ पडळकर यांच्यावर शिवसेना नेते अनिल परब यांची जोरदार टीका ...

एसटी महामंडळ कर्जातून मार्गी लावणार स्वेच्छानिवृत्तीची याेजना ! - Marathi News | Voluntary retirement plan to get rid of ST Corporation debt! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी महामंडळ कर्जातून मार्गी लावणार स्वेच्छानिवृत्तीची याेजना !

एसटी महामंडळ तोट्यात आहे. त्यातच लॉकडाऊन काळात एसटीचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे खर्चाची बचत करण्यासाठी एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने स्वेच्छानिवृत्ती योजनेला मंजुरी दिली होती. ...