अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
अनिल देशमुख आणि नवाब मलिकांची विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाची परवानगी न्यायालयाने नाकरल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ...
Anil Deshmukh And Nawab Malik: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना मतदानाची नाकारलेली परवानगी महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. ...
Rajya Sabha Election 2022 : न्यायमूर्ती प्रकाश नाईक आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी होऊ शकणार नसल्याने देशमुख यांच्या वकिलांनी तातडीच्या सुनावणीसाठी प्रयत्नच केले नाहीत. ...
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज देशमुख आणि मलिक यांच्या वतीने करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज नाकारला आहे. ...