lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news, मराठी बातम्या

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
"शिवसेनेसाठी दुर्दैवी... एकनाथ शिंदेंकडे उमेदवार नसल्यानेच गोविंदाला पक्षात घेतले" - Marathi News | Unfortunate for Shiv Sena... Eknath Shinde did not have a candidate and took Govinda in the party, Says Anil deshmukh on govinda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शिवसेनेसाठी दुर्दैवी... एकनाथ शिंदेंकडे उमेदवार नसल्यानेच गोविंदाला पक्षात घेतले"

शिवजयंतीनिमित्त मी शिवसेनेत प्रवेश करतोय. माझा १४ वर्षाचा वनवास संपला असं म्हणत गोविंदानं त्यांची भावना व्यक्त केली ...

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांना कशाची तरी भीती दाखवून फोडले; अनिल देशमुखांची भाजपवर टीका - Marathi News | The Nationalist Congress leaders were attacked by fear of something Anil Deshmukh criticizes BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांना कशाची तरी भीती दाखवून फोडले; अनिल देशमुखांची भाजपवर टीका

भाजपचे आमदार सर्वाधिक दुःखी ते म्हणतात, आम्हाला बाजूला ठेवून बाहेरून आलेल्यांना मंत्रिपदे दिली जातात ...

राष्ट्रवादीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना कशाची तरी भीती दाखवून फोडण्यात आले; देशमुखांचा आरोप - Marathi News | Anil Deshmukhs allegation on bjp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना कशाची तरी भीती दाखवून फोडण्यात आले; देशमुखांचा आरोप

बारामती येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची देशमुख यांनी ‘गोविंदबाग’ निवासस्थानी भेट घेतली. ...

नमो युवा महासंमेलनास परवानगी दिलीच कशी?; अनिल देशमुखांचे राज्यपांला पत्र - Marathi News | How come Namo Yuva Mahasamelana was allowed?; Anil Deshmukh's letter to Rajya Sabha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नमो युवा महासंमेलनास परवानगी दिलीच कशी?; अनिल देशमुखांचे राज्यपांला पत्र

चौकशी करुन दोषीवर कारवाईची मागणी ...

कापूस उत्पादक शेतकऱ्यांबाबत आज विधानसभेत काय झालं? भाववाढीसाठी या मागण्या.. - Marathi News | What happened in the Legislative Assembly today regarding cotton farmers? These demands for price increase.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस उत्पादक शेतकऱ्यांबाबत आज विधानसभेत काय झालं? भाववाढीसाठी या मागण्या..

कापसाचे भाव वाढण्यासाठी आयात निर्यातीच्या धोरणाकडे लक्ष देण्याची गरज, खरेदीवेळी लागणारा कर कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे.. ...

"भाजपा नेत्यांना कांदे फेकून मारले पाहिजे"; निर्यात बंदी कायम असल्याने राष्ट्रवादीचा संताप - Marathi News | "BJP leaders should throw onions, export ban to remain till March 31", Says Anil deshmukh on farmer issue of onion and bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भाजपा नेत्यांना कांदे फेकून मारले पाहिजे"; निर्यात बंदी कायम असल्याने राष्ट्रवादीचा संताप

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कांद्याची निर्यात बंदी उठवल्याचा मोठा डांगोरा पिटला ...

“अजितदादा गटात बहुतेकजण नाराज, लवकरच अनेकांची घरवापसी होईल”; शरद पवार गटाला विश्वास - Marathi News | ncp sharad pawar group claims that many mla of ajit pawar group will likely return in our party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजितदादा गटात बहुतेकजण नाराज, लवकरच अनेकांची घरवापसी होईल”; शरद पवार गटाला विश्वास

NCP Ajit Pawar Group Vs Sharad Pawar Group: अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. शरद पवार आणि जयंत पाटील यांना भेटून गेले आहेत, असा दावा केला जात आहे. ...

“निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे लोकशाहीची हत्या”; NCP निर्णयाबाबत शरद पवार गटाची प्रतिक्रिया - Marathi News | ncp sharad pawar group anil deshmukh reaction over election commission decision about ncp party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे लोकशाहीची हत्या”; NCP निर्णयाबाबत शरद पवार गटाची प्रतिक्रिया

NCP Ajit Pawar Vs Sharad Pawar: केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचे चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. ...