लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख - Marathi News | 'Those' 9 ministers will not re-enter the party; Sharad Pawar took a big decision: Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख

गृहमंत्र्यांचे कायदा आणि सुव्यवस्थेपेक्षा फोडाफोडीच्या राजकारणाकडे अधिक लक्ष असल्याचा चिमटाही त्यांनी काढला.   ...

"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप - Marathi News | Anil Deshmukh accuses Shinde government of suppressing Chandiwal Commission report only because I got a clean chit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा सरकारवर आरोप

Anil Deshmukh : बदलापूर मधील घटना दुर्देवी आहे. ही शाळा भाजपच्या एका आपटे नावाच्या व्यक्तीची आहे. हे प्रकरण लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून सरकार् हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत होते, असा आरोप देशमुख यांनी केला. ...

"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं - Marathi News | Anil Deshmukh has asked a question to Devendra Fadnavis about the BJP office bearer absconding in the rape case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं

Anil Deshmukh Devendra Fadnavis : बदलापुरातील अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावरून महायुती सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले जात आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक पोस्ट करत फडणवीसांना घेरलं आहे.  ...

"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप - Marathi News | "Fake Narrative of Encounter to Suppress Case", Alleges Anil Deshmukh After Akshay Shinde Killed in Encounter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह; माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा थेट आरोप

Anil Deshmukh on Akshay Shinde Encounter : आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह सेट केले जात असल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.  ...

"मी माझ्या अटकेची वाट पाहतोय...", अनिल देशमुखांची पोस्ट, फडणवीसांवर हल्लाबोल! - Marathi News | "I am waiting for my arrest...", Anil Deshmukh's post, attacks Devendra Fadnavis! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी माझ्या अटकेची वाट पाहतोय...", अनिल देशमुखांची पोस्ट, फडणवीसांवर हल्लाबोल!

Anil Deshmukh : जुने प्रकरण उकरून काढत रेड टाकून मला अट‍क करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करीत आहेत, असा आरोप अनिल देशमुख यांनी केले आहे. ...

अनिल देशमुखांनी स्वत:च्या काटोल मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावे - Marathi News | Anil Deshmukh should show whether he will be elected from his Katol constituency | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनिल देशमुखांनी स्वत:च्या काटोल मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावे

भाजप नेत्यांकडून पुन्हा आव्हान : एकतरी उद्योग आणला का ? ...

राज्यात शक्ती कायदा लागू करण्यासाठी अनिल देशमुखांच्या नेतृत्त्वात निदर्शने - Marathi News | Demonstrations led by Anil Deshmukh to enforce the Shakti Act in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात शक्ती कायदा लागू करण्यासाठी अनिल देशमुखांच्या नेतृत्त्वात निदर्शने

Nagpur : बदलापूरच्या घटनेतील दोषींना फाशी देण्याची मागणी ...

'मला वाटते हे चुकीचे', अनिल देशमुख प्रकरणात जयंत पाटील काय बोलले? - Marathi News | 'I think this is wrong', what did Jayant Patil say in the Anil Deshmukh case? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मला वाटते हे चुकीचे', अनिल देशमुख प्रकरणात जयंत पाटील काय बोलले?

Jayant Patil Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणावर बोलताना जयंत पाटलांनी महायुती सरकारवर टीका केली आहे.  ...