अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत. Read More
नाईक कुटुंबीयांनी केलेल्या विनंतीवरून या प्रकरणाचा फेरतपासणी करण्यात येणार असून सीआयडीकडे हे प्रकरण सोपवण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली ...
महाराष्ट्र सायबर या करिता टिकटॉक, फेसबुक, व अन्य सोशल मीडियवर सरकार लक्ष ठेवून आहे. लॉकडाउनमध्ये विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४०९ गुन्ह्यांची नोंद २२ मे पर्यंत झाली आहे. ...
राज्यातील सर्वच पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांनी क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य निभावले आहे. ...
कोरोनाविरुद्धच्या लढाईत झटणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढविण्याचं काम गृहमंत्री देशमुख यांच्याकडन होत आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पोलिसांच्या कामाचं कौतुक करणं असो, ...
केंद्र शासनाने ठाणे जिल्ह्याचा रेड झोनमध्ये समावेश केला आहे. सर्व यंत्रणा व जनतेच्या सहकार्याने ही लढाई जिंकायची आहे, असे सांगत गर्दी टाळणे, संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. ...