लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अनिल देशमुख

Anil Deshmukh latest news, मराठी बातम्या

Anil deshmukh, Latest Marathi News

अनिल देशमुख Anil Deshmukh राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी जवळपास पावणे दोन वर्षे गृहमंत्रिपद सांभाळलं. खंडणी प्रकरणात त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. विधानसभेत पाचवेळा त्यांनी काटोल मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. देशमुख यांनी विविध मंत्रिपदं भूषवली आहेत.
Read More
ट्रकचं ओझं वाहणाऱ्या कार्यतत्पर ट्रॅफिक पोलिसांचं गृहमंत्र्यांकडून कौतुक - Marathi News | Home Minister anil deshmukh praises efficient traffic police of solapur for carrying truck loads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रकचं ओझं वाहणाऱ्या कार्यतत्पर ट्रॅफिक पोलिसांचं गृहमंत्र्यांकडून कौतुक

गुजरातहून तामिळनाडूकडे जाणारा सनमाईकने भरलेला ट्रक उलटल्यामुळे सोलापूरच्या वाहतूक पोलिसांनी दुपारच्या उन्हात तब्बल ५ तास ओझे वाहून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. ...

आमच्या घरातील सदस्य गमावला; पोलीस सुरक्षा गार्डच्या अपघाती निधनानंतर गृहमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख - Marathi News | Home Minister expresses grief over accidental death of security guard police twitter sanjay narnavare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्या घरातील सदस्य गमावला; पोलीस सुरक्षा गार्डच्या अपघाती निधनानंतर गृहमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख

Anil Deshmukh : संजय नारनवरे यांच्या अपघाती निधनानंतर आपल्या कुटुंबातील व्यक्ती गमावली असं म्हणत गृहमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली. ...

Pooja Chavan Suicide Case:“महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री ११ दिवसांपासून बेपत्ता; जनतेला वाऱ्यावर सोडलंय निदान त्यांना तरी शोधा” - Marathi News | Pooja Chavan Suicide Case: BJP Target CM Uddhav Thackeray, Anil Deshmukh, Minister Sanjay Rathod | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pooja Chavan Suicide Case:“महाराष्ट्राचा कॅबिनेट मंत्री ११ दिवसांपासून बेपत्ता; जनतेला वाऱ्यावर सोडलंय निदान त्यांना तरी शोधा”

Pooja Chavan Suicide Case, BJP Target Thackeray Government over Sanjay Rathod Missing: महिलांवर अत्याचार वाढलेत, गुंड मिरवणूक काढतो रस्त्यावर हे सगळ महाराष्ट्र पाहतोय पण थेट मंत्रीच ११ दिवस गायब. ...

लतादीदी, सचिन नव्हे, भाजप ‘आयटी’ सेलच्या चौकशीचे आदेश - गृहमंत्री - Marathi News | Latadidi, not Sachin, BJP 'IT' cell inquiry order - Home Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लतादीदी, सचिन नव्हे, भाजप ‘आयटी’ सेलच्या चौकशीचे आदेश - गृहमंत्री

BJP 'IT' cell inquiry order : प्राथमिक चौकशीत भाजपचे आयटी सेल प्रमुख व १२ ‘इन्फ्लुएन्सर’ची नावे समोर आली आहेत, असा खळबळजनक खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. ...

'सेलेब्रिटी ट्विट' प्रकरणात भाजपच्या १२ 'इन्फ्लुएन्सर'चा सहभाग : अनिल देशमुख  - Marathi News | BJP's 12 'influencers' involved in 'celebrity tweet' case: Anil Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'सेलेब्रिटी ट्विट' प्रकरणात भाजपच्या १२ 'इन्फ्लुएन्सर'चा सहभाग : अनिल देशमुख 

Celebrity tweet case ‘सेलेब्रिटी ट्विट’बाबत लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या मान्यवरांच्या चौकशीचा प्रश्नच नव्हता. मी जो आदेश दिला, तो केवळ भाजप आयटी सेलसाठी होता. प्राथमिक चौकशीत भाजपचे आयटी सेल प्रमुख व १२ ‘इन्फ्लुएन्सर’ची नावे समोर आली ...

"लतादीदी, सचिन तेंडुलकर ही आमची दैवतं; त्यांच्या नव्हे, भाजप आयटी सेलच्या चौकशीचे आदेश दिलेत" - Marathi News | Sachin Tendulkar Lata Mangeshkar were not ordered to be questioned farmers protest tweet BJP IT cell was ordered to be questioned home minister anil deshmukh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"लतादीदी, सचिन तेंडुलकर ही आमची दैवतं; त्यांच्या नव्हे, भाजप आयटी सेलच्या चौकशीचे आदेश दिलेत"

भाजप आयटी सेल प्रमुखांसह १२ इन्फ्लुएन्सर्सची नावं प्राथमिक तपासात समोर आल्याचा गृहमंत्री अनिल देशमुखांचा दावा ...

Pooja Chavan Suicide Case: 'पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत अनेक गोष्टी समोर येत आहे, पण...'; धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया - Marathi News | Minister Dhananjay Munde has also reacted to the Pooja Chavan suicide case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Pooja Chavan Suicide Case: 'पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत अनेक गोष्टी समोर येत आहे, पण...'; धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आता मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ...

Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत गृहमंत्र्यांनी दिले स्पष्ट अन् महत्वाचे संकेत; म्हणाले... - Marathi News | Home Minister Anil Deshmukh gives clear and important hints regarding Pooja Chavan suicide case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाबाबत गृहमंत्र्यांनी दिले स्पष्ट अन् महत्वाचे संकेत; म्हणाले...

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील आता पूजा चव्हाण प्रकरणावर भाष्य केलं आहे. ...