धुळे : शहरातील चितोड येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने तीन बालकांचा मृत्यू, परिसरात शोककळा अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य दिल्लीच्या टॉपर, ऑक्सफर्ड... नव्या मुख्यमंत्री आतिशींनी आपले आडनाव का हटविले; हे आहे यामागचे रहस्य... मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर आतिशी घेणार 'हा' मोठा निर्णय, महिलांच्या खात्यात येणार पैसे टायटॅनिक बनविणारी कंपनी दुसऱ्यांदा बुडाली; विकत घेणारा ग्रुपही आर्थिक संकटात बंब बोले, हर हर महादेवाच्या जयघोषात मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणरायाच्या मिरवणुकीला प्रारंभ ''मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना...''; मनोज जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा कोलकाता प्रकरण : डॉक्टरांपुढे ममता बॅनर्जी झुकल्या; कोणत्या मागण्या केल्या मान्य, नेमकं काय घडलं? जिओच्या नेटवर्कने मुंबई, पुण्यात मान टाकली; करोडो युजर्स त्रस्त, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस मुंबईत जिओचं नेटवर्क गेल्या तासाभरापासून बंद माझ्या कार्यक्रमात काँग्रेसने घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथेच गाडणार; संजय गायकवाडांची धमकी छत्रपती संभाजीनगर : दरोडेखोरांच्या हल्ल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खुलताबाद तालुकाध्यक्ष राजेंद्र आसाराम हारदे यांचा उपचारादरम्यान मृत्यू; गल्लेबोरगाव गावात दरोडेखोरांसोबत झाली होती झटापट पुणे, नागपूर आता पुन्हा पुणे... दारुडा कार घेऊन आता मंत्र्यांच्या ताफ्यालाच धडकला; पाटलांची पहिली प्रतिक्रिया छत्रपती संभाजीनगर : दरोडेखोरांच्या हल्ल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खुलताबाद तालुकाध्यक्ष राजेंद्र हारदे यांचा मृत्यू, गल्लेबोरगाव गावात दरोडेखोरांसोबत झाली झटापट ‘कुनो’मध्ये परदेशी पाहुण्यांची होतेय हेळसांड; सिंहांच्या पुनर्वसनासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत निसर्गोपचाराला हिरवा कंदील, राज्यात सुरू होणार पहिले नॅचरोपॅथी कॉलेज, आजरा येथे ६० बेडच्या हॉस्पिटललाही मंजुरी
Amruta fadnavis, Latest Marathi News
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे एक 'पॉवर कपल' म्हणून पाहिले जाते. ...
गणेशोत्सवानिमित्त आयोजित एका कार्यक्रमाला अमृता यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बॉलिवूडचा भाईजान सलमान खानही उपस्थित होता. या कार्यक्रमातील एक व्हिडिओ समोर आला आहे. ...
Amruta Fadnavis On Mukhyamantri Ladki Bahin Yojana: अमृता फडणवीस यांनी या योजनेवर आपले मत व्यक्त करताना विरोधकांना प्रत्युत्तर दिले. ...
अमृता यांचं 'सावन' हे नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. ...
अमृता फडणवीस यांनी केलेल्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. ...
अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांचा शुक्रवारी ... ...
T20 World Cup IND vs PAK : भारत-पाक सामना पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस लेक दिविजासह न्यूयॉर्कला गेल्या होत्या. अमृता यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन भारत-पाक सामन्याचे फोटो शेअर केले आहेत. ...
Amruta Fadnavis And Pune Porsche Accident : देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील आता पुण्यातील घटनेचा निषेध केला आहे. ...