लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
शाह गृहमंत्री झाल्यानंतर भक्त विचारतात, तुझ काय होणार : हार्दिक पटेल - Marathi News | what will happen to you twitter ask hardik patel after amit shah becomes home minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाह गृहमंत्री झाल्यानंतर भक्त विचारतात, तुझ काय होणार : हार्दिक पटेल

अमित शहा दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये सामील झाले आहेत. याआधी मोदी गुजरातचे पंतप्रधान असताना अमित शाह यांच्याकडे गुजरातचे गृहमंत्रीपद होते. ...

गृह मंत्रालयाची धुरा अमित शहा यांच्या हाती, मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला - Marathi News | Amit Shah takes charge as the Union Home Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गृह मंत्रालयाची धुरा अमित शहा यांच्या हाती, मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. शहा यांनी शनिवारी (1 जून) केंद्रीय गृहमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे. ...

संघ स्वयंसेवक असल्यापासून मैत्रीचं नातं, मोदींनी जिगरी दोस्ताला दिलं 'खास' खातं - Marathi News | Kishan Reddy is Union Minister of state for Home Affairs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघ स्वयंसेवक असल्यापासून मैत्रीचं नातं, मोदींनी जिगरी दोस्ताला दिलं 'खास' खातं

शालेय जीवनापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेलेले जी. किशन रेड्डी १९७७ मध्ये जनता पक्षाचे कार्यकर्ते झाले ...

मोदींनी गृहमंत्री म्हणून अमित शहांना का निवडलं?... 'ही' आहेत सहा प्रमुख कारणं - Marathi News | Narendra Modi Cabinet Ministers: the reasons why modi choose amit shah as home minister | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी गृहमंत्री म्हणून अमित शहांना का निवडलं?... 'ही' आहेत सहा प्रमुख कारणं

अखेर मोदींच्या मंत्रिमंडळाची लॉटरी फुटली; अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री - Marathi News | Finally, Modi's cabinet declared; Amit Shah is the new Home Minister of India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर मोदींच्या मंत्रिमंडळाची लॉटरी फुटली; अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री झाले आहेत. ...

अमित शहा मंत्रिमंडळात; राजनाथ नंबर दोनवर कायम - Marathi News | Amit Shah in cabinet; Rajnath continued on number two | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा मंत्रिमंडळात; राजनाथ नंबर दोनवर कायम

शानदार शपथविधी समारंभ :अर्थमंत्रीपदी कोण याची चर्चा ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कुणी घेतली मंत्रिपदाची शपथ?... एका क्लिकवर - Marathi News | PM Narendra Modi's swearing-in ceremony: Rajnath Singh, Amit Shah, Nitin Gadkari, Smriti Irani takes oath as ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कुणी घेतली मंत्रिपदाची शपथ?... एका क्लिकवर

राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात नरेंद्र मोदींसोबत ५८ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

PM Narendra Modi Swearing-in Oath Ceremony Live: मोदी सरकार-2 पर्वाला सुरुवात, पंतप्रधानपदाची नरेंद्र मोदींनी घेतली शपथ - Marathi News | PM Narendra Modi Swearing-in Oath Ceremony Live Updates In Marathi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM Narendra Modi Swearing-in Oath Ceremony Live: मोदी सरकार-2 पर्वाला सुरुवात, पंतप्रधानपदाची नरेंद्र मोदींनी घेतली शपथ

नवी दिल्ली :  नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी नव्या मंत्रिमंडळात अरुण जेटली नसतील व ... ...