लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
अमित शहा आता राहाणार वाजपेयींच्या बंगल्यात - Marathi News | Amit Shah will now stay at Vajpayee's bungalow | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा आता राहाणार वाजपेयींच्या बंगल्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतरचे महत्त्वाचे मंत्री म्हणून अमित शहा यांच्याकडे पाहिले जाते. शहा सध्या ११ अकबर रोड येथील शासकीय बंगल्यामध्ये राहात आहेत ...

'नीति' आयोगाची नवी टीम, अमित शहांसह नितीन गडकरींची एंट्री - Marathi News | Restoration of 'NITI AYOG' by narendra modi, entry of Amit Shaha And Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नीति' आयोगाची नवी टीम, अमित शहांसह नितीन गडकरींची एंट्री

नीति आयोगाची प्रशासकीय बैठक 15 जून रोजी निर्धारीत करण्यात आली आहे. ...

मोदी सरकारच्या आठ नवीन समित्या, प्रत्येक समितीत अमित शहांचा समावेश - Marathi News | In Modi govt’s 8 key cabinet panels, Amit Shah the common factor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या आठ नवीन समित्या, प्रत्येक समितीत अमित शहांचा समावेश

आर्थिक मुद्द्यांवर आधारित मंत्रिमंडळातील प्रमुख समितीच्या (सीसीईए) अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत. ...

नोव्हेंबरपर्यंत अमित शहा भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहणार? - Marathi News | Amit Shah will continue as BJP president till November? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोव्हेंबरपर्यंत अमित शहा भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहणार?

अमित शहा यांच्या नेतृत्वात दिल्ली विधानसभा निवडणुकीची शक्यता ...

अजित डोवालांना कॅबिनेट दर्जा हा मोदींचा मास्टरस्ट्रोक; जाणून घ्या कसा? - Marathi News | cabinet rank to NSA Ajit Doval is PM Narendra Modi's masterstroke | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित डोवालांना कॅबिनेट दर्जा हा मोदींचा मास्टरस्ट्रोक; जाणून घ्या कसा?

'पीएमओ'नंतर गृहमंत्रालय सर्वाधिक सक्रीय, अमित शाह यांच्याकडे मंत्र्यांची वर्दळ - Marathi News | home ministry is most active under amit shah after pm office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पीएमओ'नंतर गृहमंत्रालय सर्वाधिक सक्रीय, अमित शाह यांच्याकडे मंत्र्यांची वर्दळ

अमित शाह यांच्या कार्यालयात मंगळवारी एकापाठोपाठ एक अनेक बैठका झाल्या. यामध्ये विदेश मंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, वाणिज्य आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान सामील झाले होते. ...

मोदी सरकारकडून CCSची स्थापना; अमित शहा, एस. जयशंकर यांचा समावेश  - Marathi News | Amit Shah and Jaishanker are new faces in strategic CCS of Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारकडून CCSची स्थापना; अमित शहा, एस. जयशंकर यांचा समावेश 

मोदी सरकारमध्ये CCS मध्ये राजनाथ सिंह आणि निर्मला सीतारामन आधीपासून आहेत. ...

'गृहमंत्री' अमित शहा लागले कामाला; जम्मू-काश्मीरचा राजकीय नकाशाच बदलणार?  - Marathi News | Home Minister Amit Shah considering delimitation of constituencies in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गृहमंत्री' अमित शहा लागले कामाला; जम्मू-काश्मीरचा राजकीय नकाशाच बदलणार? 

जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या एकूण 111 जागा आहेत. ...