PM Narendra Modi Swearing-in Oath Ceremony Live Updates In Marathi | PM Narendra Modi Swearing-in Oath Ceremony Live: मोदी सरकार-2 पर्वाला सुरुवात, पंतप्रधानपदाची नरेंद्र मोदींनी घेतली शपथ
PM Narendra Modi Swearing-in Oath Ceremony Live: मोदी सरकार-2 पर्वाला सुरुवात, पंतप्रधानपदाची नरेंद्र मोदींनी घेतली शपथ

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी नव्या मंत्रिमंडळात अरुण जेटली नसतील व अमित शहा यांचा समावेश असणार आहे, त्यांना अर्थमंत्रिपद मिळू शकेल, अशी चर्चा आहे. शपथविधी आधी मोदींनी गुरुवारी (30 मे) शहिदांना आदरांजली वाहिली. महात्मा गांधी आणि अटलजींच्या स्मृतीस्थळालाही अभिवादन केले. 

नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर शहिदांना आदरांजली वाहिली. यावेळी लष्कर प्रमुख बिपीन रावत, नौदल प्रमुख सुनिल लांबा आणि हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल राकेश सिंह भदुरिया उपस्थित होते. मोदी यांच्या आणि नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे उपस्थित राहणार आहेत. 

LIVE

Get Latest Updates

09:02 PM

देवश्री चौधरी यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली 

09:00 PM

कैलाश चौधरी यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली 

08:59 PM

प्रतापचंद्र सारंगी यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली 

08:57 PM

रामेश्वर तेली यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली 

08:56 PM

सोमप्रकाश यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

08:56 PM

रेणुकासिंग सरूता यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली 

08:52 PM

व्ही. मुरलीधरन यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली 

08:52 PM

रतनलाल कटारिया यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली

08:48 PM

नित्यानंद राय यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली

08:46 PM

सुरेश अंगडी यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली 

08:45 PM

अनुरागसिंग ठाकूर यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली 

08:41 PM 

08:40 PM

अकोल्यातील भाजपाचे खासदार संजय धोत्रे यांनी मंत्रिमंडळात वर्णी, राज्यमंत्रिपदाची घेतली शपथ.

08:39 PM

संजीवकुमार बलियान यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

08:36 PM

बाबूल सुप्रियो यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

08:36 PM

साध्वी निरंजन ज्योती यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली 

08:32 PM

रामदास आठवले यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली

08:31 PM

पुरुषोत्तम रुपाला यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली 

08:31 PM

जी. किशन रेड्डी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली 

08:30 PM

महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली 

08:25 PM

कृष्णपाल गुर्जर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

08:25 PM

जनरल व्ही. के. सिंह (निवृत्त) यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

08:25 PM

अर्जुन मेघवाल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. 

08:24 PM

फग्गनसिंग कुलस्ते यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली 

08:17 PM

मनसुख मांडवीय यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

08:15 PM

हरदीपसिंग पुरी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली 

08:15 PM

आर. के. सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली 

08:14 PM

 प्रल्हाद पटेल यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली 

08:13 PM

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली 

08:04 PM

जितेंद्र सिंह यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली 

08:04 PM

गोव्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते श्रीपाद नाईक यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली 

08:00 PM

राव इंद्रजित सिंह यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली

08:00 PM

संतोष गंगवार यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली

07:59 PM

गजेंद्रसिंह शेखावत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली 

07:55 PM

गिरीराजसिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली 

07:54 PM

मुंबईतील शिवसेनेचे खासदार डॉ. अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली 

07:51 PM

महेंद्रनाथ पांडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली 

07:51 PM

प्रल्हाद जोशी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली 

07:48 PM

मुख्तार अब्बास नक्वी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. 

07:44 PM

माजी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

07:41 PM

माजी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

07:40 PM

महाराष्ट्रातील भाजपाचे नेते प्रकाश जावडेकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

07:38 PM

स्मृती इराणी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव करणाऱ्या स्मृती इराणी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.  

07:34 PM

अर्जुन मुंडा यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

07:32 PM

रमेश पोखरियाल निशांक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली  

07:32 PM

माजी परराष्ट्र सचिव डॉ. एस. जयशंकर यांनी मंत्रिपदाची घेतली शपथ

07:29 PM

नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला 

07:28 PM

थावरचंद गहलोत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली 

07:26 PM

हरसिमरत कौर बादल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली 

07:26 PM

रविशंकर प्रसाद यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली 

07:25 PM

नरेंद्रसिंह तोमर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली

07:25 PM

राम विलास पासवान यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, यंदा निवडणूक लढले नसले तरी मंत्रीपद कायम 

07:19 PM

माजी संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

07:17 PM

कर्नाटकातील भाजपाचे वरिष्ठ नेते सदानंद गौडा यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ घेतली 

07:17 PM

नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पाहताना त्यांची आई 

07:15 PM

महाराष्ट्रातील भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ 

07:13 PM

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ 

07:11 PM

राजनाथ सिंह यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ 

07:10 PM 

07:09 PM

नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली 

07:03 PM

नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि अमित शहा शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनात दाखल 

06:50 PM

सुषमा स्वराज शपथविधी सोहळ्यासाठी हजर झाल्या आहेत 

06:24 PM 

05:25 PM

नरेंद्र मोदींच्या शपथविधीला कुटुंबीयांपैकी कुणीच नाही; बहिणीने सांगितलं कारण... 

04:56 PM

अमित शहांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश

भाजपा अध्यक्ष अमित शहांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश होणार, याबाबतचे ट्विट गुजरात भाजपाचे अध्यक्ष जीतू वघानी यांनी करून अमित शहांचे अभिनंदन केले आहे.  

04:28 PM

मोदी 2.0 मध्ये कुठलं खातं सांभाळणार सुषमा स्वराज?


04:12 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली नवी दिल्लीत दाखल 

04:00 PM

नवी दिल्ली : किर्गिस्तानचे राष्ट्रपती सूरोनबे जीनबेकोव दिल्लीमध्ये दाखल 

03:50 PM

अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी निवड


03:41 PM

श्रीपाद नाईक यांना पुन्हा मंत्रीपद


03:25 PM

स्मृती इराणी, नवनीत राणा यांचे विजय राजकारणातील बदलाची नांदी तर नव्हे ?


03:16 PM

महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री गिरीश महाजन? 

03:04 PM

बरेलीचे खासदार संतोष गंगवार लोकसभेचे हंगामी अध्यक्ष 

02:49 PM

प्रकाश जावडेकर 4.30 वाजता पंतप्रधान मोदींना भेटणार 

02:38 PM

चटकदार स्टार्टर्स अन् रुचकर मेन कोर्सने रंगतदार होणार पंगत


02:26 PM

मोदींचे मंत्रिमंडळ ठरले; 'या' 33 जणांना मिळाली संधी


01:53 PM

नवे चेहरे 

अमित शहा, अरविंद सावंत, नित्यानंद राय, भूपेंद्र यादव, सुरेश अंगडी, किशन रेड्डी, प्रह्लाद जोशी, कैलाश चौधरी, कृष्णपाल गुर्जर, पुरुषोतम रुपाला, रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौड़ा, ललन सिंह, पवन वर्मा यांची नावे या यादीमध्ये आहेत.

01:47 PM

बाबूल सुप्रियो, सदानंद गौडा यांचीही मंत्रिपदी वर्णी लागणार


01:35 PM

श्रीपाद नाईक यांना पुन्हा मंत्रिपद, गोव्यात उत्साह


01:29 PM

सलग दुसऱ्यांदा मिळणार मंत्रिपद

राजनाथ सिंह, नितीन गडकरी, निर्मला सीतारमण, स्मृति इराणी, जितेंद्र सिंह, बाबुल सुप्रियो, हरसिमरत कौर बादल, धमेंद्र प्रधान, मुख्तार अब्बास नकवी, प्रकाश जावडे़कर, पीयूष गोयल, अनुप्रिया पटेल, रामदास आठवले, मनसुख, गिरिराज सिंह, अर्जुन मेघवाल, किरन रिजिजू यांना सलग दुसऱ्यांदा मंत्रिपद मिळणार आहे. 

01:27 PM

अखेर रामदास आठवलेंना फोन आला; अमित शहांनी दिले मंत्रिपदाचे निमंत्रण


01:20 PM

भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना मंत्रिपद मिळणार

01:14 PM

टाटा, अंबानी, कंगना अन् रजनी... मोदींच्या शपथविधीला दिग्गजांची मांदियाळी 

01:06 PM

अकोला खासदार संजय धोत्रे यांना केंद्रीय राज्यमंत्री पद

01:03 PM


नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार, 'रायसीना हिल' वर पाहुण्यांची मांदियाळी, सोहळ्यासाठी अभेद्य सुरक्षा व्यवस्था

01:02 PM

अमित शहा आणि मोदींमध्ये दीड तास चर्चा; शहा पंतप्रधान निवासातून निघाले; मंत्र्यांची नावे जाहीर होण्याची शक्यता


12:58 PM

नरेंद्र मोदींनी पुन्हा देशाचं नेतृत्व करणे ही ईश्वरी योजना – उद्धव ठाकरे


12:50 PM

उद्धव ठाकरे पंतप्रधान झाल्यास...; संजय राऊतांनी घेतली 'शपथ'


12:44 PM

शिवसेनेचे अरविंद सावंत मंत्रिपदाची शपथ घेतील - संजय राऊत

12:41 PM

मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेकडून अरविंद सावंत, भाजपाकडून कोण?


12:38 PM

शिवसेनेचं ठरलं! 'हा' खासदार होणार मंत्री, आज होणार शपथविधी


12:32 PM

Video : शपथविधीआधी नरेंद्र मोदींचे महात्मा गांधी आणि अटलजींच्या स्मृतीस्थळाला अभिवादन


12:26 PM

नितीन गडकरींना पुन्हा मिळणार मंत्रिपद?


12:23 PM

नवी दिल्ली : नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली दिल्लीत दाखल

12:21 PM

नव्या मंत्रिमंडळात अरुण जेटलींऐवजी अमित शाहांना संधी मिळणार?

12:19 PM

राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन नरेंद्र मोदी यांनी केले शहीदांना अभिवादन


12:16 PM

शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदींकडून महात्मा गांधीजींना नमन, अटल बिहारी वाजपेयींना आदरांजली तर शहीद जवानांच्या स्मारकालाही वंदन


12:06 PM

गांधीजींना राजघाटवर नमन केल्यानंतर अटलजींना अभिवादन करण्यासाठी मोदी अटलजींच्या समाधीस्थळाकडे 

12:02 PM

आज दुसऱ्यांदा मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार, गांधीजींना नमन करण्यासाठी मोदी राजघाटवर 


Web Title: PM Narendra Modi Swearing-in Oath Ceremony Live Updates In Marathi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.