लाइव न्यूज़
 • 08:49 AM

  इस्लामाबाद : इम्रान खान आज पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार

 • 07:50 AM

  पावसामुळे अकोला जिल्ह्यात पुरसदृश्य परिस्थिती, महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

 • 07:34 AM

  जळगाव : अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे शनिवारी रात्री दीड वाजता एस टी बसला भीषण आग, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

 • 07:28 AM

  नंदूरबारमधील नवापुरात पावसामुळे 5 जणांचा मृत्यू, 419 कुटुंब पुरामुळे बेघर

 • 07:06 AM

  तिरुवनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती गंभीर, पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात करणार हवाई पाहणी

 • 07:00 AM

  इस्लामाबाद - माजी क्रिकेटपटू इम्रान खान आज घेणार पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ

 • 06:42 AM

  गुजरात - गुजरातमधील माहुधा येथे रिक्षा आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू

 • 06:35 AM

  छत्तीसगड : कांडेल गावात घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू, चार जण जखमी

 • 10:42 PM

  सोलापूर: ज्येष्ठ प्रबोधनवादी विचारवंत प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन

 • 09:30 PM

  जम्मू - झज्जर कोटली येथे दरीत बस कोसळून एकाचा मृत्यू तर 20 जण जखमी झाल्याचे वृत्त.

 • 09:21 PM

  पुणे: पुढील दोन दिवस कोकण, गोव्यामध्ये जोरदार आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

 • 09:09 PM

  कारंजा लाड: कारंजा तालुक्यातील ग्राम मोखड येथील गाव तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावाचा बडून मूत्यू झाल्याची घटना घडली.

 • 09:00 PM

  नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पूरग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी केरळला 10 कोटींची मदत जाहीर केली आहे.

 • 08:15 PM

  केरळ : पुरामुळे कर्नाटकहून केरळला धावणा-या 17 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत.

 • 06:30 PM

  इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड

All post in लाइव न्यूज़