Free Narendra Modi Videos| Latest Narendra Modi Videos Online | Popular & Viral Video Clips of नरेंद्र मोदी | Latest Videos at Lokmat.com
लाइव न्यूज़
  • 06:18 PM

    जळगाव : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या अविनाश ईश्वर कोळी (वय २०, या.सुप्रीम कालनी) या तरुणाचा मन्यारखेडा तलावात बुडून मृत्यू

  • 06:11 PM

    जालना : येथील मोती तलावात एका 16 वर्षाच्या मुलाचा गणपती विसर्जन करताना बुडून मृत्यू.

  • 06:01 PM

    जळगाव - मेहरुण तलावात बुडून एका गणेश भक्ताचा मृत्यू. मृतदेह जिल्हा रुग्णालयात

  • 05:35 PM

    अकोला : गांधीग्राम येथे पूर्णा नदीत गणेश विसर्जन करताना युवक वाहून गेला. नेहलसिंग यादव (24) रा. देशमुख पुरा अकोला असे युवकाचे नाव आहे.

  • 04:34 PM

    अहमदनगर : मुख्य मिरवणूकीवर मानाच्या 12 मंडळाचा बहिष्कार; आदिनाथ तरूण मंडळ, नौजवान मित्र मंडळ, दोस्ती तरूण मंडळ, कपालेश्वर मित्र मंडळ, महालक्ष्मी तरूण मंडळ मिरवणुकीत सहभागी होणार

  • 04:06 PM

    अहमदनगर : गणपती विसर्जन करण्यासाठी गेलेले दोघे पाण्यात वाहून गेले. संगमनेर शहरातील प्रवरा पात्रातील घटना.

  • 03:57 PM

    जळगाव - नेहरू चौक मित्र मंडळाच्या गणेश विसर्जनाच्या वाहनात बिघाड, वाहन बाहेर काढण्याचा पोलिसांचा तगादा, कार्यकर्ते व पोलिसांत वाद.

  • 03:50 PM

    चंद्रपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांचे निधन.

  • 03:30 PM

    दिल्ली: राफेल कराराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी - अखिलेश यादव

  • 02:53 PM

    हिमाचल प्रदेश- बियास नदीला पूर आल्यानं राष्ट्रीय महामार्ग क्र.3 बंद

  • 02:49 PM

    सोलापूर : पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ

  • 02:39 PM

    नाशिक : गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत नवप्रकाश सूर्यप्रकाश मित्रमंडळाच्या वादकांनी हेल्मेट परिधान करीत हेल्मेट वापराचा संदेश दिला.

  • 02:04 PM

    झारखंड: पंतप्रधान मोदींकडून प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचं लोकार्पण

  • 01:45 PM

    रांची: पंतप्रधान मोदींकडून प्रधानमंत्री जन औषधी योजनेचा शुभारंभ

  • 01:30 PM

    जळगाव : जळगावच्या मिरवणुकीत डीजेला फाटा. फक्त पारंपरिक वाद्यांचाच वापर.

All post in लाइव न्यूज़