+
लाइव न्यूज़
 • 05:44 PM

  भारत-ऑस्ट्रेलिया दुसरी वनडे: भारताने ऑस्ट्रेलियाला दिलं 253 धावांचं लक्ष्य.

 • 05:35 PM

  दुसरी वन-डे : भारताला आठवा धक्का, कुलदिप यादव झाला बाद. 48.5 षटकांत भारताच्या 245 धावा

 • 05:32 PM

  दुसरी वन-डे : भारताला सातवा धक्का, भुवनेश्वर कुमार झाला बाद

 • 05:28 PM

  गडचिरोली : नक्षल समर्थनाचा गुन्हा दाखल असलेल्या युवकाने येथील जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त.

 • 05:23 PM

  नांदेड : बस मध्ये जागा पकडण्यासाठी गेलेल्या विद्यार्थीनीचा बसखाली सापडून जागीच मृत्यू, उमरी बस स्थानकातील घटना.

 • 05:11 PM

  रत्नागिरी : विनयभंगाच्या आरोपावरुन अटक करण्यात आलेल्या पाटीलबाबाला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आज दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याला वाचविण्यासाठी काही राजकीय लोक पुढे सरसावले असल्याचे समजते.

 • 05:09 PM

  कोल्हापूर : सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेची स्थापना, 30 तारखेला उसाचा दर मीच फायनल करणार अशी खोत यांची घोषणा, खा राजू शेट्टी यांच्यावरील टीका टाळली.

 • 04:25 PM

  दुसरा वन-डे - भारताला पाचवा धक्का, कर्णधार विराट कोहली 92 धावांवर बाद

 • 04:16 PM

  भारताला चौथा झटका, केदार जाधव 24 धावांवर बाद.

 • 04:08 PM

  गडचिरोली - सिरोंचा आलापल्ली मार्गावर रात्री आढळलेले नक्षली बॅनर आज गावकऱ्यांनी जाळले.

 • 04:01 PM

  वाशिम : तालुक्यातील 40 वर्षीय सुमन इंगोले ही शेतातून घरी परतत असताना नाल्याच्या पुरात पाय घसरून वाहून गेली होती. तिचा मृतदेह आज चिंचखेडा (ता. मंगरुळपीर जि. वाशिम) येथील तलावात आढळला.

 • 03:51 PM

  यवतमाळ - जंगलात गायी राखण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाचा हल्ला. बाबाराव कवडू आडे (६५) असे जखमी गुराख्याचे नाव. पाठीवर आणि मांडीवर गंभीर जखमा. कळंब तालुक्यातील खडकी येथील घटना.

 • 03:49 PM

  अनेक पक्षांच्या ऑफर; योग्य वेळी निर्णय घेऊ - नारायण राणे आणखी वाचा...

 • 03:49 PM

  कुडाळ - सोनिया गांधी यांनीही दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत - नारायण राणे आणखी वाचा...

 • 03:48 PM

  कुडाळ - येत्या काळात संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार - नारायण राणे

All post in लाइव न्यूज़