लाइव न्यूज़
 • 04:25 PM

  पंजाब मानसा येथे रस्ते अपघातात सहा जणांचा मृत्यू.

 • 04:06 PM

  हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक - भाजपाने जाहीर केली 68 उमेदवारांची यादी.

 • 03:30 PM

  अहमदनगर: अकोले तालुक्यात एसटी संपकाळात बस वाहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

 • 03:19 PM

  सांगली- राष्ट्रवादीचे नवनियुक्त सरपंच युवराज पाटील यांना बेदम मारहाण. शासकीय रुग्णालयात घुसून भाजपाचे खासदार संजयकाका पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सरपंचांना केली मारहाण. तासगावमध्ये तणावपूर्ण वातावरण. पोलिस घटनास्थळी दाखल.

 • 03:16 PM

  मुंबई - एसटी संपावर प्रश्न विचारल्याने दिवाकर रावते प्रसारमाध्यमांवर भडकले.

 • 03:15 PM

  कोल्हापूर- राज्यातील सुकाणू समिती सुकलेली. सदाभाऊ खोत यांची टीका.

 • 03:00 PM

  वर्धा- एसटी कामगारांच्या बेमुदत संप आंदोलनाचा दुसरा दिवस. कर्मचाऱ्यांनी मुंडण करुन नोंदविला कामगारविरोधी धोरणाचा निषेध.

 • 02:25 PM

  मुगलांनी आमची देवस्थाने तोडली, ताजमहाल हिंदू मदिंर आहे, तिथे देवी-देवतांचे सर्व चिन्हे आहेत - विनय कटियार, भाजपा खासदार.

 • 02:15 PM

  धुळे : माजी सरपंच श्रीराम वसंत सोनवणे यांची त्यांचाच लहान भाऊ सुदामनं चाकूने भोसकून केली हत्या. साक्रई येथील घटना.

 • 02:12 PM

  औरंगाबाद : शिवसेनेच्या मुखपत्रातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वारसांची बदनामी केल्यामुळे खासदार संजय राऊत यांना काळे फसणार. मराठा संघटनांचा इशारा.

 • 02:04 PM

  मुंबई : निकषामध्ये शेवटचा शेतकरी जोपर्यंत कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत योजना सुरूच राहणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 • 02:02 PM

  जम्मू-काश्मीरच्या पूँछमध्ये बालाकोटे सेक्टरमध्ये पाकिस्तानने केले शस्त्रसंधीचे उल्लंघन.

 • 01:50 PM

  जळगावात जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते 30 शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या बेबाकी प्रमाणपत्राचे वाटप

 • 01:30 PM

  मुंबई- दररोज 2 ते 5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार. मुख्यमंत्र्यांचा दावा.

 • 01:29 PM

  मुंबई- मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी जाहीर. सरकारच्या पोर्टलवर यादी जाहीर. लाभार्था शेतकऱ्यांना प्रमाणपत्राचं वाटप. आजपासून कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा होणार.

All post in लाइव न्यूज़