+
लाइव न्यूज़
 • 08:24 AM

  बिहार: राजद नेते तेजस्वी यादव यांच्या मागणी नंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिले भागलपूर सृजन घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीचे आदेश.

 • 08:06 AM

  नांदेड- दोन महिन्याच्या चिमुरडीला नाल्या फेकलं. चिमुरडीला नाल्यात टाकून महिला फरार, शोध सुरू. नागरिकांनी चिमुरडीला हॉस्पिटलमध्ये केलं दाखल. देगलूर येथील लोहीया मैदानाजवळील घटना.

 • 07:57 AM

  स्पेन- कॅम्ब्रिल्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पाचवा दहशतवादी ठार. कॅटलन पोलिसांची ट्विटरवरून माहिती.

 • 07:35 AM

  यशस्वी युरोप दौरा करुन रात्री उशिरा भारतीय हॉकी संघ दिल्लीमध्ये दाखल झाला.

 • 07:21 AM

  बार्सिलोना दहशतवादी हल्ल्याशी संबंधित असलेल्या चार दहशतवाद्यांना ठार मारण्यात आल्याची माहिती स्पॅनिश पोलिसांनी दिली आहे.

 • 07:03 AM

  स्पेनमध्ये झालेल्या दुस-या दहशतवादी हल्ल्यात 6 नागरिक आणि एक पोलीस जखमी झाला- कॅटलन सरकार

 • 06:42 AM

  स्पेन- बार्सिलोनाच्या दक्षिणेकडे झालेल्या दुस-या दहशतवादी हल्ल्यात दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे.

 • 12:55 AM

  बार्सिलोना दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक केल्याची कातालोनियाच्या प्रादेशिक अध्यक्षांची माहिती- एपी

 • 12:13 AM

  दहशतवादाविरोधात इंग्लंड स्पेनसोबत आहे- ब्रिटिश पीएम

 • 12:12 AM

  वॉशिंग्टन- बार्सिलोनामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा ट्रम्प यांनी केला निषेध

 • 11:59 PM

  बार्सिलोना दहशवादी हल्ला : एकाला अटक केल्याचे वृत्त आणखी वाचा...

 • 10:47 PM

  स्पेनमध्ये दहशतवादी हल्ला; 13 जणांचा मृत्यू आणखी वाचा...

 • 10:18 PM

  नाशिक : केंद्र सरकारने जुलैपासून लागू केलेल्या जीएसटीकायद्यानंतर विविध शासकिय कंत्राटे घेणाºया कंत्राटदारांना तो पुर्वलक्षी प्रभावाने लागू के ला गेला. यामुळे त्यांनी निविदा भरणे थांबविले. यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी राज्य सचिवांकडे बैठक.

 • 09:59 PM

  बार्सिलोना: सिटी सेंटरमध्ये दहशतवादी हल्ला, एका व्हॅनने अनेकांना चिरडले, दोघांचा मृत्यू

 • 09:06 PM

  मीरा-भाईंदर : निकालाची डेडलाईन गेली तरी निकाल का लागले नाही? मुंबई विद्यापीठाच्या निकालावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

All post in लाइव न्यूज़