नवरीसाठी कस्टमाईज ब्लाऊजची लेटेस्ट फॅशन- बघा मागचा गळा आणि बाह्यांचे सुपर ट्रेण्डी ९ डिझाईन्स

Published:April 22, 2024 12:12 PM2024-04-22T12:12:59+5:302024-04-22T12:20:15+5:30

नवरीसाठी कस्टमाईज ब्लाऊजची लेटेस्ट फॅशन- बघा मागचा गळा आणि बाह्यांचे सुपर ट्रेण्डी ९ डिझाईन्स

नवरीसाठी गळ्यावर आणि बाह्यांवर भरगच्च वर्क असणारे ब्लाऊज पॅटर्न्स आपल्याला माहिती आहेत. पण हा प्रकार आता थोडा मागे आहे.

नवरीसाठी कस्टमाईज ब्लाऊजची लेटेस्ट फॅशन- बघा मागचा गळा आणि बाह्यांचे सुपर ट्रेण्डी ९ डिझाईन्स

आता ब्लाऊजवरही पर्सनलाईज टच असणारे अशा पद्धतीचे कस्टमाईज ब्लाऊज मिळत आहेत.

नवरीसाठी कस्टमाईज ब्लाऊजची लेटेस्ट फॅशन- बघा मागचा गळा आणि बाह्यांचे सुपर ट्रेण्डी ९ डिझाईन्स

मागच्या गळ्यावर नवऱ्याचे नाव लिहिण्याच्या अशा पद्धतीच्या ब्लाऊजची मागणीही खूप वाढली आहे.

नवरीसाठी कस्टमाईज ब्लाऊजची लेटेस्ट फॅशन- बघा मागचा गळा आणि बाह्यांचे सुपर ट्रेण्डी ९ डिझाईन्स

अशा पद्धतीचे लग्नाच्या थीमचे ब्लाऊज डिझाईन्स हल्ली डिझायनर करून देत असून ब्लाऊजवरचं वर्क कसं आहे त्यानुसार त्याची किंमत ठरते. ३ ते १० हजाराच्या आसपास या ब्लाऊजची किंमत आहे.

नवरीसाठी कस्टमाईज ब्लाऊजची लेटेस्ट फॅशन- बघा मागचा गळा आणि बाह्यांचे सुपर ट्रेण्डी ९ डिझाईन्स

तुम्हालाही एकदम हटके असा ब्लाऊज पॅटर्न शिवायचा असेल तर यापैकी एखादं डिझाईन ट्राय करून पाहा.

नवरीसाठी कस्टमाईज ब्लाऊजची लेटेस्ट फॅशन- बघा मागचा गळा आणि बाह्यांचे सुपर ट्रेण्डी ९ डिझाईन्स

ब्लाऊजच्या मागच्या लटकनवर नवरा- बायकोचं नावही अनेक जणी हौशीने लिहून घेत आहेत.

नवरीसाठी कस्टमाईज ब्लाऊजची लेटेस्ट फॅशन- बघा मागचा गळा आणि बाह्यांचे सुपर ट्रेण्डी ९ डिझाईन्स

बाह्यांवरही अशा पद्धतीचे डिझाईन करून घेण्याकडे अनेकींचा कल आहे.

नवरीसाठी कस्टमाईज ब्लाऊजची लेटेस्ट फॅशन- बघा मागचा गळा आणि बाह्यांचे सुपर ट्रेण्डी ९ डिझाईन्स

बाह्यांवर डिझाईन काढून घेण्यापेक्षा डिझाईनच्या खाली असं नाजूक पद्धतीने नाव लिहिलं तरीही ते खूप छान वाटेल.

नवरीसाठी कस्टमाईज ब्लाऊजची लेटेस्ट फॅशन- बघा मागचा गळा आणि बाह्यांचे सुपर ट्रेण्डी ९ डिझाईन्स

नवरी आणि नवरदेव यांचं अशा पद्धतीचं डिझाईन असणारं ब्लाऊजही बघा...

नवरीसाठी कस्टमाईज ब्लाऊजची लेटेस्ट फॅशन- बघा मागचा गळा आणि बाह्यांचे सुपर ट्रेण्डी ९ डिझाईन्स

याप्रकारत असे अनेक वेगवेगळे डिझाईन्स उपलब्ध आहेत. जेवढं भरगच्च डिझाईन तेवढी त्या ब्लाऊजची किंमत जास्त.