लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का? - Marathi News | Astrology: Young people's excuse that their partner doesn't 'click'; Should this be considered a planetary effect? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?

Astrology: तरुणांना मनासारखे स्थळ मिळत नाही, त्यामुळे विवाह लांबत आहे, मुलांचे वय वाढत आहे, पालकांची काळजी वाढत आहे, यामागे कारण काय? वाचा! ...

लग्न करून आली अन् दागिने पैसे घेऊन पळाली; रत्नागिरीतील घटना - Marathi News | She got married and ran away with the jewelry and money in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लग्न करून आली अन् दागिने पैसे घेऊन पळाली; रत्नागिरीतील घटना

रत्नागिरी : बारा दिवसांपूर्वीच लग्न होऊन घरात आलेल्या सुनेने घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला. ही ... ...

जाऊबाई जोरात! बॉयफ्रेंडसोबत पसार झाल्या २ जावा, पती मारताहेत पोलीस ठाण्यात चकरा - Marathi News | love story in gwalior devrani jethani fled away with boyfriends with cash jewelry husbands told socking truth to police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जाऊबाई जोरात! बॉयफ्रेंडसोबत पसार झाल्या २ जावा, पती मारताहेत पोलीस ठाण्यात चकरा

दोन जावा घरातून एकत्र पळून गेल्या आहेत. दोन्ही महिला त्यांच्या बॉयफ्रेंडसह रोख रक्कम, दागिने घेऊन घरातून पसार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...

Astro Tips: लग्न जुळवताना केलेली घाई पदरात पाडू शकते घोर निराशा; ज्योतिषी सांगतात...  - Marathi News | Astro Tips: Haste in arranging a marriage can lead to great disappointment; Astrologers say... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astro Tips: लग्न जुळवताना केलेली घाई पदरात पाडू शकते घोर निराशा; ज्योतिषी सांगतात... 

Astro Tips: लग्न जुळवणे हा आयुष्यभराचा निर्णय असतो, तिथे आततायीपणा करून चालत नाही, 'अति घाई संकटात नेई' हे हायवे वरचे स्लोगन इथेही लागू होते! ...

सोनम-राजाला विसरलास का? घरमालकाच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने थेट पतीलाच दिली धमकी - Marathi News | indore wife love with landlord threatened her husband about sonam raja case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनम-राजाला विसरलास का? घरमालकाच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने थेट पतीलाच दिली धमकी

दीपक साहू नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या पत्नीचे गेल्या सात वर्षांपासून त्यांच्या घरमालकाशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला आहे. ...

"आजकाल लग्नानंतर मुली सोडून जातात अन्...", शिव ठाकरेचा लहान मुलांसोबत मजेशीर संवाद - Marathi News | shiv thakare funny conversation with kids about marriage says nowadays girls leave you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आजकाल लग्नानंतर मुली सोडून जातात अन्...", शिव ठाकरेचा लहान मुलांसोबत मजेशीर संवाद

शिवला अनेकदा त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला जातो. आता एका शाळकरी मुलीनेच त्याला लग्न कधी करणार असं विचारलं. त्यावर त्याने दिलेलं उत्तर चर्चेत आहे. ...

लग्नाचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक; अविवाहित तरुणांना लुटले, ७ जणांच्या टोळीचा अटक - Marathi News | Fraud of lakhs on the pretext of marriage; Unmarried youths robbed, gang of 7 arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक; अविवाहित तरुणांना लुटले, ७ जणांच्या टोळीचा अटक

गुन्ह्यातील महिला या मध्यस्थी एजंट म्हणून अनेक तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळत असल्याचे तपासात निष्पन्न झाले ...

अनुराग कश्यपच्या मुलीचं ६ महिन्यात २ लग्न, पुन्हा चढली बोहोल्यावर! - Marathi News | Anurag Kashyap Daughter Aaliyah Kashyap Again Married Shane Gregoire In New York Christian ceremony | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अनुराग कश्यपच्या मुलीचं ६ महिन्यात २ लग्न, पुन्हा चढली बोहोल्यावर!

अनुराग कश्यपची लेक आलिया कश्यप हिने पुन्हा एकदा लग्न केलंय. ...