क्रिकेटपटू केन विल्यमसन तिसऱ्यांदा झाला बाबा, पाहा त्याची चित्रपटात शोभेल अशी प्रेमकहाणी

Published:March 1, 2024 06:11 PM2024-03-01T18:11:21+5:302024-03-01T18:20:45+5:30

New Zeeland cricket captain Kane Williamson wife Sarah Raheem give birth to 3rd child baby girl

क्रिकेटपटू केन विल्यमसन तिसऱ्यांदा झाला बाबा, पाहा त्याची चित्रपटात शोभेल अशी प्रेमकहाणी

न्यूझीलंड क्रिकेट टीमचा कप्तान केन विल्यमसन त्याच्या उत्तम अशा खेळीमुळे कायमच चर्चेत असतो (New Zeeland cricket captain Kane Williamson wife Sarah Raheem give birth to 3rd child baby girl).

क्रिकेटपटू केन विल्यमसन तिसऱ्यांदा झाला बाबा, पाहा त्याची चित्रपटात शोभेल अशी प्रेमकहाणी

केन आणि त्याची पत्नी सारा रहीम यांना नुकतेच तिसरे मूल झाले असून या दोघांची प्रेमकथा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

क्रिकेटपटू केन विल्यमसन तिसऱ्यांदा झाला बाबा, पाहा त्याची चित्रपटात शोभेल अशी प्रेमकहाणी

केन प्रसिद्ध क्रिकेटपटू असला तरी आपले वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवण्याचा तो जास्तीत जास्त प्रयत्न करतो.

क्रिकेटपटू केन विल्यमसन तिसऱ्यांदा झाला बाबा, पाहा त्याची चित्रपटात शोभेल अशी प्रेमकहाणी

केन आणि सारा यांची प्रेम कहाणी फारच कमी जणांना माहिती असेल. ती एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी आहे.

क्रिकेटपटू केन विल्यमसन तिसऱ्यांदा झाला बाबा, पाहा त्याची चित्रपटात शोभेल अशी प्रेमकहाणी

करिअरसाठी इंग्लंडहून न्यूझीलंडला आलेली सारा एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती.

क्रिकेटपटू केन विल्यमसन तिसऱ्यांदा झाला बाबा, पाहा त्याची चित्रपटात शोभेल अशी प्रेमकहाणी

त्यावेळी केन याठिकाणी उपचार घेण्यासाठी आला आणि इथूनच त्यांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली.

क्रिकेटपटू केन विल्यमसन तिसऱ्यांदा झाला बाबा, पाहा त्याची चित्रपटात शोभेल अशी प्रेमकहाणी

एकमेकांचे फोन नंबर घेऊन ते एकमेकांच्या संपर्कात राहिले आणि नंतर त्यांनी लग्न केले.

क्रिकेटपटू केन विल्यमसन तिसऱ्यांदा झाला बाबा, पाहा त्याची चित्रपटात शोभेल अशी प्रेमकहाणी

२०१९ मध्ये त्यांनी आपल्या पहिल्या मुलीला जन्म दिला, २०२२ मध्ये मुलाला आणि आता या दोघांना तिसरी मुलगी झाली आहे.