By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
आई रागावल्याचा रोग मनात धरून घरातून निघून गेलेला इयत्ता सातवीमध्ये शिकणारा शुभम अंदरसूलच्या शिवसैनिकांच्या सतर्कतेमुळे सुखरूप घरी पोहोचला आहे. त्याला पाहताच पालकांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. ... Read More
24th Dec'19