तेल न वापरता कुकरमध्ये टम्म फुगलेल्या पुऱ्या करण्याची खास ट्रिक; झटपट होतील पुऱ्या

Updated:May 18, 2026 09:24 IST2026-05-18T09:13:21+5:302026-05-18T09:24:59+5:30

How To Make Oil Free Puri In Cooker : घरच्याघरी कुकरमध्ये तुम्ही कमीत तमी तेलात पुऱ्या तळू शकता.

तेल न वापरता कुकरमध्ये टम्म फुगलेल्या पुऱ्या करण्याची खास ट्रिक; झटपट होतील पुऱ्या

गरमागरम पुरीचं नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. लहान मुलं असो की वयस्कर लोक प्रत्येकालाच पुऱ्या खायला आवडतात. पण सतत जास्त तेलात तळलेल्या पुऱ्या खाल्ल्यानं तब्येतीचं बरंच नुकसान होऊ शकतं. (How To Make Oil Free Puri In Cooker)

तेल न वापरता कुकरमध्ये टम्म फुगलेल्या पुऱ्या करण्याची खास ट्रिक; झटपट होतील पुऱ्या

घरच्याघरी कुकरमध्ये तुम्ही कमीत तमी तेलात पुऱ्या तळू शकता. कुकरमध्ये पुऱ्या करण्याची सोपी ट्रिक पाहूया. (Special trick to make puffy puris in a cooker without using oil)

तेल न वापरता कुकरमध्ये टम्म फुगलेल्या पुऱ्या करण्याची खास ट्रिक; झटपट होतील पुऱ्या

कुकरमध्ये पुरी करण्यासाठी १ कप गव्हाचं पीठ, चवीनुसार मीठ, एक छोटा चमचा ओवा आणि कोमट पाणी लागेल.

तेल न वापरता कुकरमध्ये टम्म फुगलेल्या पुऱ्या करण्याची खास ट्रिक; झटपट होतील पुऱ्या

सगळ्यात आधी एक भांड घ्या. त्यात मीठ आणि ओवा मिसळा. नंतर त्यात थोडं थोडं पाणी मिसळून घट्ट पीठ मळून घ्या.

तेल न वापरता कुकरमध्ये टम्म फुगलेल्या पुऱ्या करण्याची खास ट्रिक; झटपट होतील पुऱ्या

पीठ मळल्यानंतर १० ते १५ मिनिटांसाठी झाकून ठेवा. जेणेकरून पीठ व्यवस्थित सेट होईल आणि पुऱ्या व्यवस्थित होतील.

तेल न वापरता कुकरमध्ये टम्म फुगलेल्या पुऱ्या करण्याची खास ट्रिक; झटपट होतील पुऱ्या

पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून पुरी लाटून घ्या. नंतर कुकर घ्या त्यात १ ते २ ग्लास पाणी घाला नंतर कुकरचा स्टॅण्ड आत ठेवा. त्यानंतर कुकरमध्ये सहज बसेल अशी प्लेट ठेवा आणि तेल लावून घ्या.

तेल न वापरता कुकरमध्ये टम्म फुगलेल्या पुऱ्या करण्याची खास ट्रिक; झटपट होतील पुऱ्या

नंतर प्लेटमध्ये पुऱ्या ठेवून कुकरमध्ये घाला. शिट्टी घ्यायची नाही. उच्च आचेवर ३ ते ४ मिनिटं शिजू द्या. वाफेवर पुऱ्या व्यवस्थित शिजतील आणि व्यवस्थित शिजतील.

तेल न वापरता कुकरमध्ये टम्म फुगलेल्या पुऱ्या करण्याची खास ट्रिक; झटपट होतील पुऱ्या

या पद्धतीनं तुम्ही झटपट कुकरमध्ये पुऱ्या करू शकता. फार मेहनत न घेतात कमी वेळात पुऱ्या होतील.