म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
किचन टिप्स - Kitchen/kitchen tipsस्वयंपाकघरात लहानसहान गोेष्टी, उपयुक्त टिप्स वापरुन स्वयंपाक सहज करता येईल, उत्तम किचन मॅनेजमेण्ट होईल, किचन आणि घर सुंदर होईल. Read More
How To Keep Your Kitchen Always Neat And Clean: तुमचं स्वयंपाक घर नेहमीच टापटीप, आवरलेलं ठेवायचं असेल तर या काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.(4 home hacks to keep your kitchen clean forever) ...
Ashadhi Ekadashi Food : Sabudana Vada Recipe : Instant Sabudana Vada : How To Make Sabudana Vada : Without soaking Sabudana, make instant Sabudana Vada : साबुदाणा भिजवायला विसरलात, मग करा इडली पात्रात झटपट तयार होणारे कुरकुरीत साबुदाणे वडे... ...
Quick gas stove cleaning tips: How to clean gas stove in 5 minutes: Remove burn marks from gas stove: Effective gas stove cleaning hacks: Fast kitchen cleaning tips: Burnt kitchen appliance cleaning: Easy gas stove cleaning solution: Cleaning inside ...
Home care tips in monsoon : ओल आल्यावर भिंतीचे पोपडे पडू लागतात. ज्यामुळे त्यांवर लावलेला महागडा पेंटही निघून जातो. चला तर पाहुया काही सोपे उपाय... ...
Kitchen Tips: शेंगदाण्याची सालं काढण्याचं काम खूप अवघड आणि वेळखाऊ वाटत असेल तर हा एक सोपा उपाय लगेचच करून पाहा..(1 simple trick to peel off roasted peanut) ...
Indian tadka, Let's make something desi! Special food for kids, eat hot desi burgers during monsoon : बर्गर करायला एकदम सोपा पण भारतीय पद्धतीत. मस्त चमचमीत पदार्थ. लहान मुलांसाठी मेजवानीच. ...
try this roasted capsicum chutney , easy recipe, tasty and spicy dip : सिमला मिरचीची अशी चटणी लहान मुलांना नक्की आवडेल. पाहा कशी करायची. अगदी कमी सामग्रीत करा मस्त पदार्थ. ...