लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
किचन टिप्स

kitchen tips Latest news

Kitchen tips, Latest Marathi News

किचन टिप्स - Kitchen/kitchen tipsस्वयंपाकघरात लहानसहान गोेष्टी, उपयुक्त टिप्स वापरुन स्वयंपाक सहज करता येईल, उत्तम किचन मॅनेजमेण्ट होईल, किचन आणि घर सुंदर होईल.
Read More
कोथिंबीरचे देठ फेकून न देता त्याचा 'असा' करा वापर, इवलुशा देठाचे माहित नसतील इतके उपयोग... - Marathi News | How To Use Coriander Stems What to do with the coriander stem 6 Ways To Use Coriander Stem Tips For Using Coriander Stem | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कोथिंबीरचे देठ फेकून न देता त्याचा 'असा' करा वापर, इवलुशा देठाचे माहित नसतील इतके उपयोग...

How To Use Coriander Stems : What to do with the coriander stem : 6 Ways To Use Coriander Stem : Tips For Using Coriander Stem : कोथिंबीर निवडून त्याची देठ फेकून न देता ते अनेक प्रकारे उपयोगी येतात, नेमकं काय करता येईल ते पाहूयात... ...

उपवासाची झणझणीत कढी कधी करून पाहिली का? अगदी १० मिनिटात करा कढी - खा पोटभर - Marathi News | Have you ever tried Upwasachi Kadhi recipe; check out instant Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवासाची झणझणीत कढी कधी करून पाहिली का? अगदी १० मिनिटात करा कढी - खा पोटभर

Have you ever tried Upwasachi Kadhi recipe; check out instant Recipe : आंबट - तिखट चवीची उपवासाची कढी एकदा करून पाहाच ...

संत्री- मोसंबीच्या सालींचे तुम्ही विचारही केला नसेल एवढे भन्नाट उपयोग, ६ खास टिप्स... - Marathi News | 6 amazing uses of orange peels, how to reuse orange peel | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :संत्री- मोसंबीच्या सालींचे तुम्ही विचारही केला नसेल एवढे भन्नाट उपयोग, ६ खास टिप्स...

जुने चमचे नव्यासारखे चमकविण्यासाठी २ सोप्या टिप्स- काळे पडलेले चमचे होतील एकदम चकाचक - Marathi News | how to maintain shine on old steel utensils, 2 best home hacks to clean old steel spoon | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जुने चमचे नव्यासारखे चमकविण्यासाठी २ सोप्या टिप्स- काळे पडलेले चमचे होतील एकदम चकाचक

Home Hacks: घरातले जुने चमचे काळपट पडले असतील किंवा त्यांच्यावरची चमक कमी झाली असेल,तर हे काही घरगुती उपाय करून बघा.(2 best home hacks to clean old steel spoon) ...

दसऱ्याला पुऱ्यांचा बेत आखताय? पण तेलकट - कडक होतात? तेलात घाला १ पांढरी गोष्ट; पुऱ्या होतील परफेक्ट - Marathi News | ADD THIS to make Puffy Poori without absorbing oil | Awesome tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दसऱ्याला पुऱ्यांचा बेत आखताय? पण तेलकट - कडक होतात? तेलात घाला १ पांढरी गोष्ट; पुऱ्या होतील परफेक्ट

ADD THIS to make Puffy Poori without absorbing oil | Awesome tips : कमीतकमी तेलात जास्तीतजास्त पुऱ्या कशा तळायच्या? पाहा सोपी ट्रिक ...

हात न लावता गरमागरम बटाटे सोला दोन मिनिटात; १ जबरदस्त ट्रिक; हातही पोळणार नाहीत - Marathi News | The Easiest Way to Peel a Boiled Potato Without a Peeler; 1 best trick | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हात न लावता गरमागरम बटाटे सोला दोन मिनिटात; १ जबरदस्त ट्रिक; हातही पोळणार नाहीत

The Easiest Way to Peel a Boiled Potato Without a Peeler; 1 best trick : बटाटे सोलण्याची पाहा युनिक ट्रिक; वेळखाऊ काम होईल चटकन.. ...

केळी आणल्यानंतर एका दिवसात नरम- काळी पडतात? ३ ट्रिक्स, आठवडाभर ताजी राहतील केळी - Marathi News | How To Keep Banana Fresh Longer Knows 5 Easy And Simple Tips Kitchen Hacks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केळी आणल्यानंतर एका दिवसात नरम- काळी पडतात? ३ ट्रिक्स, आठवडाभर ताजी राहतील केळी

How To Keep Banana Fresh Longer : उपवासाच्या दिवसांत केळ्याची मागणी फारच वाढते. नवरात्रीच्या दिवसांतही केळी भरपूर खरेदी केली जातात. ...

फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर कणीक काळी पडते? १ ट्रिक, फ्रेश राहील कणीक-मऊ होतील चपात्या - Marathi News | Tips And Tricks Chapati Dough Turns Black In Fridge Know Right Way To Store Atta In Fridge | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर कणीक काळी पडते? १ ट्रिक, फ्रेश राहील कणीक-मऊ होतील चपात्या

Right Way To Store Wheat Atta In Fridge : तुम्ही चपातीचं कणीक मळून फ्रिजमध्ये ठेवणार असाल आणि अनेक तासानंतर चपात्या करणार असाल तर  फ्रिजमध्ये पीठ ठेवण्याआधी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. ...